प्रत्येकास स्वतंत्र पॅटर्न बनवून जलमहापुरूष व्हायचेय? या सगळ्यात एकिकडे "धोरण-व्यवस्थेतले दोष,भांडवलीहितसंबंध/भ्रष्टाचार,असंवेदनशील प्रशासन, राजकारण्यांना हवीशा गर्दी-पैसा यावर आधारलेल्या फसव्या/दिशाभूल करणार्या योजना व दुसरीकडे सहज फसवला जाईल असा जलनिरक्षर समाज''...असे असेल तर?
"Nisargbet'' is the guaranteed option for ecology restoration....You also can learn this through Sahaj jalbodh .....Hundreds of Nisargrakshaks joined hands with Sahaj jalbodh and implementing the concept
पाणलोटक्षेत्र उपचार आणि भूजलसंधारण यातला फरक न समजणारांनी महाराष्ट्राच्या जलक्षेत्राचे वाटोळे केले. समाज जलसाक्षर केला म्हणणारांनो," तुम्ही तर जलसाक्षरतेला ५० वर्षे मागे नेले"...
कसे?
ते जाणून घेण्यासाठी आज ११ वाजता पहाच