आमचे मित्र लहान बंधु , प्रहार संघटनेचे सहकारी @Sahebrao_ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂🎉🥳💐☺️🫂🥰
आपणांस निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
प्रहार विद्यार्थी संघटना भंडारा तर्फे विश्व रत्न महामानव परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गरजू लोकांना अन्न धान्य व किराणा किट चे वितरण करण्यात आले...
प्रहार विद्यार्थी संघटना भंडारा तर्फे विश्व रत्न महामानव परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गरजू लोकांना अन्न धान्य व किराणा किट चे वितरण करण्यात आले...
प्रहार विद्यार्थी संघटना भंडारा यांच्या वतीने विश्व रत्न परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त गरजूना अन्न धान्य व किराणा वाटप करणयात आले...
भारतीय नौसेनेच्या शौर्याची साक्ष देणारा हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपले नौदल सदैव सज्ज असते. नौदल दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श विचारसरणीला अनुसरून भारतीय नौदलाचे कार्य आणि शौर्य निरंतर सुरू आहे. आज राष्ट्रीय नौदल दिन! भारतीय नौदल दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..!
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीजवळ शिवशाही एसटी बसच्या झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबिंयांना एसटी महामंडळामार्फत १० लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी जाहीर केले. अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबिंयांच्या दु:खात सहभागी आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या अपघाताची माहिती घेतली. अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत, आवश्यकता वाटल्यास जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करावे, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. जखमींवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करण्यात यावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.