🐂🌾 बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
शेतकऱ्याच्या कष्टाला सलाम, बैलांच्या योगदानाला मान आणि समृद्ध शेतीला प्रणाम.
बेंदूर सण सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो! 🙏💚
जय जवान, जय किसान! 🇮🇳🌾
#बेंदूर#Bendur#शेतकरी#जयकिसान#Maharashtra#Farmers#Agriculture
🇮🇳लोकशाही जिंदाबाद❤
आजचा दिवस विद्यार्थ्यांच्या एकजुटीची ताकद दाखवून देणारा ठरला. ✊🎉
"जेव्हा विद्यार्थी एकत्र येतात, तेव्हा बदल अटळ ठरतो!"
लढा अजून संपलेला नाही. आता अपेक्षा आहे दोषींवर कठोर कारवाई, पारदर्शक परीक्षा व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याला न्याय.
आज खंडाळा शहरातील सजग ग्रामस्थ एकत्र येऊन परवा दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर झालेल्या विद्यार्थ्यांना लाठी चार्ज याचा निषेध करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी हे निवेदन तहसीलदार कार्यालय खंडाळा आणि खंडाळा पोलीस स्टेशन खंडाळा येथे देण्यात आले आहे.
"झडती विद्यार्थ्यांची नाही, तर व्यवस्थेतील त्रुटींची घ्या!
पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येते.
विद्यार्थ्यांवर संशय घेण्यापेक्षा परीक्षा व्यवस्था अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याची वेळ आली आहे."
✊ पेपरफुटी थांबवा... विद्यार्थ्यांचा सन्मान करा!
#PaperLeak
विद्यार्थ्यांचा आवाज हा देशाचा आवाज आहे!
तो लाठीच्या जोरावर दाबण्याचा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही.
आता केवळ धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नको...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा!
#JantarMantar#StudentVoice#Democracy#RightToProtest
✨🥺विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रत्येक प्रयत्न हा लोकशाहीवर घाव आहे.
जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जाच्या वृत्तांचा मी तीव्र निषेध करतो.
प्रश्न विचारणाऱ्या तरुणांना दडपण्याऐवजी त्यांच्या मागण्यांवर संवाद साधा.
#Students#Justice
या प्रवासात पक्षाने दिलेल्या संधी, विश्वास आणि सहकार्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. या कार्यकाळात मिळालेले अनुभव माझ्यासाठी नेहमीच मोलाचे राहतील.
पक्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
जबाबदारी संपली, पण अनुभव कायम सोबत राहतील.
सर्वांचे मनःपूर्वक आभार! 🙏🏻
#ThankYou
या आंदोलनात विविध क्षेत्रातून आलेले मान्यवर आणि समाजसेवक, पालक वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते त्यांचीही या लढाईला पाठबळ होते. हे पाहून मला खूप बर वाटले. आणि त्यांचे मनःपूर्वक आभार त्यांनी या आंदोलनाला सहभाग आणि पाठिंबा दर्शविल्याबद्दल🙏🏻🙏🏻🙏🏻
धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या
हा मी आहे. Cockroach कॉकरोच
आज खऱ्या अर्थाने प्रत्येक युवकाच्या मनातला अक्रोश मला दिसत होता...., आजच्या आंदोलनात पेपर फुटी, वाढती बेरोजगारी, अपयशी सिस्टम आणि सतत युवकांवर होणारा अन्याय त्याबद्दलची आजची खरी लढाई पुणे विद्यापीठात दिसली.....,
मला माहिती आहे, ही लढाई काय सोपी नाही.
✉️📥📦आता नुकत्याच पंजाब आणि काही महिन्यांपूर्वी हिमाचल प्रदेश, कर्नाटक, येथे पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल आपण सर्वांनी पाहिले येथील राज्यांमध्ये निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात आल्या होत्या...., त्यात सत्याचाच विजय झाला. 🙋🏻♂️✌🏻 महाराष्ट्र देखील निवडणूक मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात.
हो हा मी 🙋🏻♂️समर्थन देतो. आजून कोणत्या मुलावर आत्महत्या ची वेळ येऊ नये......,
कारण :-
१) वाढती बेरोजगारी.
२) वारंवार पेपर फुटत आहे.
३)भारतातील तरुणांना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे...,
#cockroach#cockroachjantaparty