देशातील औषधांच्या पुरवठ्याची क्षमता असलेल्या रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित बल्क ड्रग पार्कची उभारणी करताना स्थानिकांना विश्वासात घेऊन काम करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या. मुरुड व रोहा तालुक्यातील १७ गावांमधील प्रस्तावित प्रकल्पाचे काल सादरीकरण झाले.
रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि रोहा या तालुक्यातील १७ गावांच्या जमिनीवर प्रस्तावित असलेल्या बल्क ड्रग पार्क या प्रकल्पासंदर्भातील सादरीकरण आज उद्योग विभागातर्फे @CMOMaharashtra यांच्यासमोर करण्यात आले. १/४
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांच्या अध्यक्षतेखाली व उद्योगमंत्री @Subhash_Desai जी यांच्या उपस्थितीत @midc_india इको सेन्सेटिव्ह झोन संदर्भात पार पडलेल्या बैठकीस उपस्थित राहिलो.
Thanks for your words and support.Feeling better already.We’re all facing a huge & unprecedented challenge.Everyone’s health is all that matters right now.Protect each other by following the guidelines & we’ll come through this together.Well done PL for making the right decisions
Really appreciate @JamesMilner coming over to try and give his shirt to my boys tonight, but even more proud that they said to the steward to give to the lad in the wheelchair in front of us instead 👍🏻