दिपके ने अश्या मुद्द्यात हात घातलाय की सरकार आणि अंधभक्तांना पण समजेना याचा विरोध कसा करावा. सरकारी शाळांमध्ये अचानक जाऊन तेथील शाळांची परिस्थिती सोशल मीडियावर टाकून सरकारला अक्षरशः नागडे पाडत आहे.IT सेल वाले त्याच्यावर टीका करायचा प्रयत्न करत आहेत पण बेक्कार शिव्या खात आहेत.😂
मदारी चित्रपट आठवतो?
भ्रष्टाचारामुळे झालेल्या दुर्घटनेत मुलगा गमावलेला बाप काय करतो? आज पुण्यात खड्ड्यामुळे असाच एका चिमुकल्याचा जीव गेला. राज्यभरातील मुले व्हिडीओ बनवून व्यथा मांडत आहेत पण गेंड्याच्या कातडीचे सत्ताधारी निर्धास्त आहेत. कारण त्यांच्या मुलांना हे भोगावे लागत नाही.
रक्ताचा एक थेंबही न सांडता तलवारीचा एक वारही न करता भारतीय उपखंडात अजिंक्य समजल्या जाणाऱ्या मोगली सल्तनतीचा त्यांच्याच कर्मभुमीत केलेला दारूण व अब्रूचे धिंदवडे काढणारा पराभव म्हणजेच छत्रपती शिवरायांची आग्र्याहून सुटका आज सन १६६६ साली झाली. जय शिवराय..⛳
जेव्हा दबाव वाढतो तेव्हा मेस्सीचा खेळ अजून निखारुन येतो.
या वाघावर जळणारे विरोधक अपोझिट डझन,
ह्या फुटबॉलच्या क्षेत्रात या व���घाचं वजन!
शेवटच्या काही मिनिटांमध्ये अशक्य वाटणारे २ assist देऊन मॅच जिंकवणं हे काय येड्या गबाळ्याचे काम नाय ❤️ #मराठीफुटबॉल
Why Why should we stop buying Gold?
Why should we use less fuel ?
Why should we prioritize WFH?
Why should we say no to edible oil ?
Want to know?
Calm down.
Dhurandhar 3 will answer all your questions and sufferings.
#modi#fuelpriceindia#GoldVsEconomy#india
सलमान सारखा इतका मोठा मेगास्टार आपल्या मराठी चित्रपटात रोल मागून काम करतोय याचा आपल्याला अभिनान का असू नये..???
हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपच्या पेड भक्तांच्या नादी नका लागू तुम्ही…त्यांना माय मराठीची प्रगती कधीच बघवणार नाही.
तुम्ही सलमानच्या एंट्रीची ��ेटरात मजा घ्या !
🚨 ऐतिहासिक -
IPL च्या 19 सिझनच्या इतिहासात सुरुवातीच्या 6 सामन्यात एकही सामन्यात पराभव न होणारा पंजाब पहिलाच संघ ठरला आहे.
विशेष म्हणजे तब्बल 10 वर्ष टॉप 4 मध्ये न पोहोचलेल्या पंजाबचा श्रेयसने पूर्ण कायापालट केला आहे.
कॅप���टन.... लीडर.... लेजंड 🫶🏻❤️
#ShreyasIyer #PBKSvsLSG
पुन्हा एकदा सांगतो....
श्रेयसने भारताच्या ODI व T20 संघाचा कर्णधार न होणे हे भारतीय क्रिकेटचे नुकसान आहे, श्रेयसचे नाही.
कॅप्टन.... लीडर.... लेजंड 🫶🏻❤️
#ShreyasIyer#MIvsPBKS