#_Happy_New_Year_2023🎉
Enjoy the joyous and a successful New Year.✌️💯
Thank you for your UNending love care..����🤩
#_I_love_You_a_lot.🥰
May all your wishes come true this year!
जातिभेद,वर्णव्यवस्थेमुळे पोखरलेल्या समाजाला #महात्मा_ज्योतिबा_फुले यांनी ज्ञानाचा मार्ग दाखवत परिवर्तनाची दिशा दिली. बहुजन समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांनी अविरत परिश्रम घेतले.स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!✍️💐
दिवाळी���्या तेजोमय प्रकाशात नकारात्मकतेचा अंधःकार दूर सारून सकारात्मक ऊर्जेचा प्रकाश सर्वत्र पसरून आपल्या जीवनात यश, कीर्ती, सुख-समृद्धीची भरभराट होवो ही शुभकामना. सर्वांना दीपावलीच्या व ल��्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#शुभदीपावली #HappyDiwali
सर्वच भारतीयांची दिवाळी गोड केली आहे. विराट कोहलीच्या चौफेर फलंदाजीचे आणि मनोधैर्य न खचता आत्मविश्वासाने खेळलेल्या सर्व खेळाडूंचे या विजयाबद्दल भारतीय क्रिकेट संघाचं हार्दिक अभिनंदन आणि ही विजयी घोडदौड सदैव सुरू राहो, या शुभेच्छा!💐
परिस्थिती कितीही बिकट असो.. जो पर्यंत आपल्या मनगटात ताकद आणि मनात आत्मविश��वास आहे तोपर्यंत तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही! शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला भारत पाकिस्तान क्रिकेट सामना आपण जिंकलाच! #T20 WorldCup सामन्यात #TeamIndia ने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवून
ACTION WITHOUT IDEAS CAN BE A LETHAL WEAPON..
__BUT IDEAS WITHOUT ACTION IS ACTUALLY WASTE OF TIME...
__YOU NEEDTO BE DESERVING BEFORE YOU DESERVE.
BUS MANGTA HAI TOH MANGTA HI HAI✌️
#_Sajan_Ohol#_LOVE_YOU_ALL_MY_FRIENDS..
सफलता की लड़ाई अकेली ही लड़नी पड़ती है, सैलाब उमड़ता है जीत जाने के बाद।
मीरा बाई चानू ने दिलाया राष्ट्रमंडल खेलों में स्वर्ण पदक #Gold#CommonwealthGames#Congratulations
Lifting 201kg never felt easy but thanks to the love and wishes of billions back home, every challenge is just an attempt away. 🇮🇳
#WeAreTeamIndia#TeamIndia