विश्व हिन्दू परिषद द्वारा प्रेरित बजरंग दल साकोली/सेंदुरवाफ़ा तर्फे उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे आज दिनांक : ११/०३/२०१८ ठीक ८ वाजता साप्ताहिक स्वच्छ्ता अभियानाची सुरुवात करण्यात आली. ८ ते १० असे २ तास उपजिल्हा रुग्णालयातील परीसर स्वछ करण्यात आला.
शिवजयंती निमित्य आज महागाव शहरातून भव्य मिरवणुक काढण्यात आली त्यात शिवभक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते यावेळी विभागाचे आमदार श्री राजेंद्र नजधने यांच्या हस्ते जिजाऊ पूजन करण्यात आले यावेळी समस्त नगरवसी उपस्थित होते..
#ShivajiJayanti
बजरंग दल एकोडी च्या वतीने आयोजित #शिवजयंती उत्सव सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी मार्गदर्शन करतांना @rajeshkashiwar सोबत उपस्तीथ मान्यवर व उपस्तीथ गावकरी व शिवभक्त मुकेश मडावी ने काढलेल्या रांगोळीचे काही क्षणचित्रे..
#ShivajiJayanti
साकोली शहरात छत्रपती शिवजयंती निमीत्ताने केपीटी चौकात फ्रिडम टैलैंट एकडमी वतीने शिवपुजन व भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी बजरंग दल व विश्व हिंदु परीषद आयोजित भव्य शोभायात्रेतील समस्त शिवभक्तांनी याचा लाभ घेतला.
#ShivajiMaharaj#ShivajiJayanti
आज National Highways बनाने की स्पीड,
नई रेल लाइनों के निर्माण की स्पीड,
रेल लाइनों के electrification की स्पीड,
सरकार द्वारा घर बनाने की स्पीड,
Ports पर माल ढुलाई की स्पीड,
Solar Power में कपैसिटी addition की स्पीड,
पहले के मुकाबले दो गुनी - तीन गुनी हो चुकी है: PM