This is shameful beyond words. The government hasn’t learnt a single lesson in the last few months it seems.
Why should our children continue suffering at the hands of these incompetent buffoons?
पनवेल विधानसभा मतदार संघातील भाग क्रमांक १४९ व इतर भागांशी संबंधित “𝐒𝐈𝐑 𝐄𝐧𝐮𝐦𝐞𝐫𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐅𝐨𝐫𝐦𝐬” च्या प्रती काढल्या जात असल्याच्या गंभीर प्रकाराची तातडीने चौकशी झालीच पाहिजे!
हा केवळ दोन राजकीय कार्यकर्त्यांमधील वाद नाही, तर निवडणूक प्रक्रियेची सुरक्षा, अधिकृत कागदपत्रांची custody आणि मतदारांच्या माहितीच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न आहे.
‘𝐒𝐈𝐑 𝐅𝐨𝐫𝐦𝐬’ कोणाकडून मिळाले?
कोणाच्या परवानगीने त्यांची हाताळणी झाली?
किती प्रती काढण्यात आल्या?
आणि या सर्व प्रकरणाला जबाबदार कोण?
निवडणूक प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषी व्यक्ती तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी!
उत्तर द्या... चौकशी करा... दोषींवर कारवाई करा!
#Panvel #SIR #VoterData
#ElectionCommission
#Kharghar #Panvel #BJP
#BJPGovernment
#Maharashtra #PMModi
#DevendraFadnavis
खारघर ,नवी मुंबई ,महाराष्ट्र
खाली SIR FORM पर BLO के साइन है
कल XEROX के दुकान से मिले 3400 Form
जो SIR FORM केचुआ दफ्तर में रहने चाहिए
वो Form भाजपा नेता के पास कैसे पहुंचे
मित्र नहीं बताया
जो भाजपा है वही केचुआ है
जो केचुआ है वही भाजपा है
मिलकर लोकतंत्र को कैदी बना रहे है
खारघर ,नवी मुंबई ,महाराष्ट्र
Xeroz की दुकान पर हजारों की तादाद में
Original SIR form भरे हुए मिले
जिसकी Xerox कॉपी बनाई जा रही थी
जब पूछा गया यह फॉर्म कौन देकर गया है
तब दुकानदार ने बताए गए फोन नंबर पर फोन
करने पर पता चला
भाजपा के युवा नेता ने दिया है
केंचुआ बताएं SIR FORM दुकानों पर कैसे पहुंचा 🧐
भाजप कार्यकर्त्याकडून ताब्यात घेतलेले हे SIR चे फॉर्म काल खारघर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यामुळं SIR (Special Intensive Revision) ही मोहिम केवळ भाजपाच्या मतदारांचीच नावे मतदार यादीत ठेवून विरोधी पक्षाच्या मतदारांना वगळण्याचं ‘राष्ट्रीय अभियान’ असल्याचं आता जगजाहीर झालंय. त्यामुळं या मोहिमेचं SIR हे नाव बदलून Special BJP Voter Confirmation (SBVC) असं ठेवायला हरकत नाही. भाजप आणि निवडणूक आयोग असं ‘ताकाला जाऊन किती दिवस भांडं लपवणार?’
#SIR #ElectionCommission #मतदार_यादी #निवडणूक_आयोग