@pudharionline महावितरण ने जाहिरातीत स्पष्ट उल्लेख केला होता की SEBC च्या नियुक्त्या SC च्या निर्णयावर अवलंबून असतील आणि तरी एका समाजाच्या दबावाखाली येऊन राज्यसरकार EWS गरीब,शेतकरी आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल मुलांना नियुक्तया देत नाही.जाहिर निषेध!
@CMOMaharashtra@NitinRaut_INC
@NitinRaut_INC@abpmajhatv@TV9Marathi@LoksattaLive@CMOMaharashtraकुछ भी स्थायी नहींहैइतना भार और अभिमान मतलोस्थितिपदनामऔरपावर आएगा और जाएगा लेकिन,चरित्रअखंडता,और मानवता अंत तक हमारे साथ रहेगी.महावितरण भर्तीewsउपकेंद्र सहायक निवेदन पाठवले,मेल पाठवलाआमचा विचारकरावानंम्रविनंती
कोविड-१९ च्या जागरूकता अभियानाअंतर्गत नागपूर येथील @DainikBhaskar दैनिक भास्करद्वारे आयोजित #फैमिलीकाररॅली2021 ला मी आणि नागपूरचे महापौर यांनी झेंडा दाखवून प्रारंभ केला. या रॅलीच्या माध्यमातून कोरोना , वाहतूक नियमांचे पालन करणे आणि स्वच्छ व हरित नागपूरचा संदेश देण्यात येत आहे.
@NitinRaut_INC@DainikBhaskar सगळ्यांना झेंडे दाखवत आहोत आणी चांगले चांगले संदेश देत आहोत जागरूक होण्यास सांगत आहोत पण तुम्ही कधी जागरूक होणार साहेब.तुम्ही कधी दाखवणार EWS उपकेंद्र सहाय्यकांच्या नियुक्तीला हिरवा झेंडा.उठा साहेब करा काहितरी.दाखवा जरा तुमचाही पावर आणि करा गरिबांच्या लेकरांच भल.🙏🙏🙏
@SATAVRAJEEV साहेब एवढया पण नको आमच्या जीवनात कठिनाइयां.आधिच भरपूर सोसलेत आम्ही कठिनाइयां.आता कुठ सुख आल होत नशिबात ते पण तुम्ही कठिनाइयां मध्ये वाया घालवत आहात.बगा जरा Ews उपकेंद्र सहाय्यकान कड.आम्हाला ही जरा जगूद्या.आशीर्वाद लागल साहेब गरिबांच्या लेकरांचा.नम्र विनंती.🙏🙏
@NitinRaut_INC मा. साहेब Ews विद्यार्थ्यांना तुम्ही वेठीस का धरत आहेत. कॉग्रेस सरकार अल्पसंख्याक समाजाचे सरकार म्हणून ओळखले जाते. आणि तुम्ही महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजातील मुलांवर अन्याय करत आहेत. आम्हाला न्याय द्या साहेब किती वाट बघायची आणखी आम्ही नियुक्ती ची. नियुक्ती द्या 🙏
@NitinRaut_INC महावितरण मध्ये EWS उपकेंद्र साहाय्यक उमेदवारांवर होत असलेल्या अन्यायाला थांबवावे साहेब. डॉक्युमेंट वेरीफिकेशन होऊन सुद्धा अद्याप पर्यंत ज्वाइनिंग नाही भेटली. बाकीच्या उमेदवारांना ज्वाइनिंग दिली आहे. आमच्यावर हा अन्याय का? आपण याकडे लक्ष द्यावे हि आपणास कळकळीची विनंती साहेब.🙏🙏
@NitinRaut_INC माननिय उर्जा मंञी साहेब महावितरण मधील 5/2019 उपकेंद्र सहाय्यक EWS पाञ उमेदवार आहे. सर्कलमध्ये Ews उमेदवार सोडून सर्व उमेदवारांना नियुक्ती पञ दिली आहेत.माञ आम्हाला कोणतीही अडचण नसताना जॉयनिंग दिली जात नाही.तरी त्वरित विभागाला नियुक्ती आदेश देण्यास सांगावे.ही विनंती.
ऊर्जामंत्री यांना फोन केला तर ते #महावितरण कंपनी कडे बोट दाखवतात आणि प्रकाश गड ल फोन केला तर ऊर्जा मंत्री यांनी आम्हाला निर्देश दिले नाही.अस सांगतातबंद करा रे आमचा जीव घेणं आम्ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन नियुक्ति पत्र# ews @NitinRaut_INC@MSEDCL@CMOMaharashtra@CMDMSEDCL
@NitinRaut_INC साहेब Ews उमेदवारांवर असा अन्याय का करत आहेत. आमची सगळी प्रोसेस पुर्ण होऊन नियुक्ती का मिळत नाही. आमच्या भावनांचा अंत पाहु नका. Ews उपकेंद्र सहाय्यक /कनिष्ठ अभियंता यांना तात्काळ नियुक्ती देण्याचे आदेश महावितरण ला द्या.