Raj Thackeray EXPOSES NCP (Sharad Pawar) MLA Rohit Pawar LIVE! 😂
One of the key demands of the MPSC protest is the recruitment to 70,000 government posts, and Rohit Pawar has been protesting alongside the students over this very demand.
But Raj Thackeray, at the same protest, said:
“Recruitment for 70,000 posts will not happen. Even if a new government comes to power, it will not be possible.”
Yes, he said this right in front of Rohit Pawar. Literally! 😂
Will Bombay highcourt reprimand @Dominos for this daily filthy? Opp. Siddhivinayak temple 400025? No. But @TukaramMundheIAS who is cleaning up our food will be reprimanded & threatened with contempt! Nice!
खेडगल्ली परिसरात गेल्या काही दिवसांपासून साचलेल्या कचऱ्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता. याप्रकरणी तातडीने @mybmc प्रशासनाशी संपर्क साधून कार्यवाहीची मागणी केली. पालिकेने तत्परतेने कचरा उचलून आता संपूर्ण परिसर स्वच्छ केला आहे. #Mumbai#BMC#SwachhBharat
Footpath near Shivaji Park is blocked due to a stranded dumper beside a construction site for the past few hours. Pedestrians are facing inconvenience. Kindly request concerned authorities to look into this. @mybmc@MumbaiPolice@mybmcWardGN#dadar#shivajipark#mumbai
लसीकरण ही एक सामाजिक जबाबदारी आहे. कोविड, पोलिओसारख्या अनेक रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळवून आज भारत जगासमोर एक सक्षम उदाहरण म्हणून उभा आहे. या राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त लसीकरणाबद्दल जागरूकता वाढवूया आणि निरोगी समाज घडवण्यासाठी आपला सहभाग नोंदवूया.
जळू देत दुःखांची सावली,
उजळू देत आशेची प्रभा,
हुताशनी पौर्णिमा घेऊन येवो
सुख-समृद्धीचा दिवस नवा!
होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #Holi2026#holikadahan2026#holifestival
आज सी वी रामन यांच्या स्मरणार्थ साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनी, नव्या कल्पनांना पंख देऊया,
संशोधनाची कास धरूया आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासूया! विज्ञानाचा प्रकाश प्रत्येक मनात सदैव प्रज्वलित राहो. #ScienceDay
स्वातंत्र्याचा जाज्वल्य दीप प्रज्वलित ठेवणारे, पराक्रम, विचार आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
त्यांचा विचारांचा वारसा जपूया… राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवूया. #Hindutva
माहीम येथील शीतल छाया इमारतीतील रहिवाशांची तक्रार मिळताच तात्काळ पाहणी केली.
विकासकामामुळे आपत्कालीन वाहनांना पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. संबंधित विकासकाशी चर्चा करून आवश्यक मार्ग तातडीने मोकळा करण्याची ग्वाही घेण्यात आली.
स्वच्छता, समाजसेवा आणि समाजप्रबोधनाचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणारे थोर समाजसुधारक संत गाडगे बाबा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
“स्वच्छ गाव, सुजाण समाज” हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे.
चला, त्यांच्या विचारांचा वारसा जपूया आणि समाजहिताची वाट चालूया.
जय खापरीदेव क्रीडा मंडळ व रणझुंजार क्रीडा मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धांना भेट दिली. खेळाडूंचा उत्साह पाहून आनंद झाला. आयोजकांचे कौतुक करत खेळाडूंशी संवाद साधला आणि काही चेंडूंवर फलंदाजी करण्याचाही योग आला. तरुणांच्या अश्या क्रीडास्पर्धांना नेहमीच साथ राहील.
#CricketFever
जनसेवेची परंपरा अखंड ठेवत विकासकामांचा रथ पुढे नेत… 🚩
प्रभादेवी एस.आर.ए. गृहनिर्माण संस्था, बिल्डिंग क्र. ३ येथे खापरीदेव (जे.के. स्पोर्ट्स क्लब) मंदिर परिसरात स्टीलची शिडी बसवून नागरिकांच्या सोयीसाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले.
#Prabhadevi
जय भवानी, जय शिवाजी!
रयतेचा राजा, स्वराज्याचा शिल्पकार…
धैर्य, स्वाभिमान आणि न्यायाची शिकवण देणाऱ्या
छत्रपती शिवाजी महाराज
यांना मानाचा मुजरा.
महाराज तुमचा पराक्रम हा केवळ इतिहास नाही, तो आमची आन-बाण-शान, आमची अस्मिता आणि आमचा अभिमान आहे.
शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
हर हर महादेव!
आजच्या पवित्र महाशिवरात्री निमित्त
श्रद्धा, संयम आणि सकारात्मकतेचा दीप प्रज्वलित करूया.
भोलेनाथांच्या कृपेने
जीवनात धैर्य लाभो, संकटांवर मात करण्याची शक्ती लाभो आणि प्रत्येक पावलावर शिवआशीर्वाद लाभो.
ॐ नमः शिवाय!
॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥
धर्म, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेची अखंड ज्योत प्रज्वलित करणारे समर्थ रामदास स्वामींच्या रामदास नवमीच्या पावन निमित्ताने त्यांच्या विचारांची प्रेरणा आपल्या जीवनात कृतीरूपाने फुलू दे. भक्तीला बळ, कर्तृत्वाला दिशा आणि मनाला रामनामाची शक्ती लाभो!