रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासचा, रंग मैत्रीचा..
धुलीवंदनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!
#धुलीवंदन#Dhulivandan
आज तिथीनुसार शिवजयंती...!
तारखेने अथवा तिथीने, शिवजयंतीचा दिवस हा प्रत्येक भारतीय माणसाच्या अभिमानाचा दिवस अस���ो.
आपण महाराष्ट्र भूमीत जन्माला आलो याचा मान आणि अभिमान ज्यांमुळे वाटतो त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा
#ChatrapatiShivajiJayanti #chatrapatishivajimaharaj
सातारा जिल्ह्याचे थोर सुपुत्र माथाडी कामगार व त्यांच्या कुटुंबाचे आराध्य दैवत म्हणजे अण्णासाहेब पाटील!
कामगार संघटनारुपी वटवृक्ष माथाडींना सदैव एकसंघ राहण्याच्या मुलमंत्राची सावली देत राहणार आहे. स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त
#अण्णासाहेब_पाटील l
"रंग हर्षाचा, रंग सुखाचा, रंग आनंदाचा, रंग आपुलकीचा,
रंग बंधांचा, रंग उल्हासाचा, रंगात रंगला रंग असा,
रंग तुमच्या आमच्या प्रेमाचा..!"
रंगपंचमी निमित्त सर्वांना रंगबेरंगी शुभेच्छा.!
#रंगपंचमी
ज्यांनी या मातीच्या महतीसाठी प्राणार्पण केले, जे महापुरुष या मातीसाठी याच मातीच्या कुशीत सामावले, ती माती आणि या मातीतली माणसं त्यांचा इतिहास कदापीही विसरणार नाहीत.
हुतात्मा शहीद भगतसिंह - सुखदेव - राजगुरू यांना शहीद दिनानिमित्त क्रांतिकारी अभिवादन !
#शहीद_दिन
सावडी गावात सदिच्छा भेट दिली.
यावेळी वडीलधाऱ्या मंडळींसोबत तसेच युवा सहकाऱ्यांसोबत एकत्रित चर्चा केली. त्यांच्यासोबत नव्या जुन्या आठवणींची सांगड घालत गप्पांची मैफिल रंगली.
#karmala
शूरवीर बंजारा समाजाचे सद्गुरू, थोर समाजसुधारक तथा मानवतावादी संत, मानव कल्याणासाठी सर्वदूर मानवता, पर्यावरण रक्षण, गोरक्षाचा संदेश पोहोचविणारे व्यक्तिमत्त्व, क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#SantSevalal#SantSevalalMaharaj#sevalaljayanti
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी तरुणांमध्ये देशाभिमान भिनवला. तसंच देशवासीयांना ब्रिटिश राजवटीविरोधात आवाज उठवण्याचं त्यांनी आवाहन केलं.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्वपूर्ण योगदान देणारे वासुदेव बळवंत फडके यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#वासुदेव_बळवंत_फडके
सावडी गावात गेलो असता तेथील उपस्थित सर्व जेष्ठ, पदाधिकारी व युवावर्गासोबत आनंदाचे क्षण व्यतीत केले.
त्यांच्यासोबत चर्चा केली, विशेष करून शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यावर कोणत्या उपाययोजना करता येतील याबद्दल सर्वांनी आपापली मते मांडली.
#karmala
अत्यंत कुशल व कल्पकतेने भारतीय चित्रपटांचा पाया रचणारे शिल्पकार,भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !
#DadasahebPhalke
ब्रिटीशांना भारतातुन हद्दपार करण्यासाठी "जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी" हि शपथ घेणारे, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अनेक क्रांतीकारकांचे प्रेरणास्थान, क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
#LahujiSalve#स्मृतीदिन