पंतप्रधान श्री @narendramodi यांच्या नेतृत्वाखाली तीन नवीन गुन्हेगारी कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे न्याय व्यवस्था फक्त सुलभ, परवडणारी आणि उत्तरदायीच बनणार नाही तर जगातील सर्वात आधुनिक न्याय व्यवस्था देखील बनणार आहे. या कायद्यांबाबत लोकमत वर्तमानपत्र समूहासोबत चर्चा केली. ही मुलाखत वाचून महाराष्ट्रातील लोकांना या तीन नव्या कायद्यांबद्दल अधिक माहिती मिळेल.
महाराष्ट्र के रायगड ज़िले की दो तहसीलोंके युवा कार्यकर्ता, युवा समाजसेवी रोशन चाफेकर के नेतृत्व में ‘मेरी-माटी, मेरा देश’ के तहत अपने क्षेत्र की मिट्टी लेकर दिल्ली पहुँचे हैं !
आज ये सभी उत��साही युवा हमारे घर आये तब
#MeraYuvaBharat की स्थापना का आनंद उनके चेहरेपर झलक रहा था !
RCF कंपनी व खासदार सुनिलजी तटकरे यांच्या सहकार्याने रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यावर
सदर लोकार्पण सोहळा खासदारांच्या हस्ते व आमदार अनिकेतभाई तटकरे, मा. पालकमंत्री तथा आमदार आदितीताई तटकरे, आरसीएफचे अधिकारी यांच्या उपस्थितीत रोहामध्ये पार पडला.
@SunilTatkare@iAditiTatkare@ATatkare
सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानची कार्यकारणी घोषित करण्यात आली (2023-24) 🚩
युवकांची ही संस्था या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातुन अधिक जोमाने कार्य करेल..
अध्यक्ष किरण कानडे व महिला अध्यक्ष प्रिया जंगम यांच्या अध्यक्षतेखाली, संस्थापक रोशन चाफेकर यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली.
श्री एकनाथ शिंदे यांनी आज राजभवन येथे झालेल्या समारंभात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. श्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.
आज परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती, अक्षय तृतीया व रमजान ईद आहे. काय योगायोग आहे ना? देवांना काहीच अडचण नाही. आपणच भांडतोय.
कारण प्रत्येक धर्मात माणसाने मनाप्रमाणे स्वतः काही केलेल्या काही वेगवेगळ्या नियमांमुळे...!
पळस्पे ते इंदापूर रस्त्यासाठी व ईतर महामार्गासाठी करोडो रुपये सरकार देणार आहे...!
मात्र श्री.नितीनजी गडकरी यांना विनंती आहे की सर्व नेत्यांना सांगा कॉन्ट्रॅक्टरला स्वतःच्या फायद्यासाठी त्रास न देता सदर रस्ते दर्जेदार व्हावे.
@nitin_gadkari
भ्रष्ट,कामचुकार,देशद्रोही व देशाच्या विरोधात कारवाई करणाऱ्यांसोबत संबंध ठेवणारे निर्लज्ज लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यापासून देश व राज्य सुरक्षित रहायला हवा...! छत्रपतींच्या शासनानंतर असे शासन निर्माण होणे गरजेचे.
#राष्ट्रीय_सुरक्षा_दिनाच्या शुभेच्छा💐
@PMOIndia@CMOMaharashtra
चिपी विमानतळच्या उद्घाटनास जाण्यासाठी सर्व मंत्र्यांनी मुंबई-गोवा महामार्गावरून जायला हवे होते...!
सर्व पक्षांनी चांगल्या कामाचे श्रेय घेताना वाईट केलेले कामाचे श्रेय सुद्धा घ्या.
कितीतरी लोक त्या मार्गामुळे मृत्युमुखी पडले
गणेशोत्सव नि���ित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 💐
दरवर्षी प्रमाणे रस्त्यावरील खड्डयांमधुनच बाप्पाचे आगमन झाले.
सामान्य नागरिक नाही मात्र देवाचा तरी विचार शासनाने करावा🙏
गणपती बाप्पा रायगड प्रशासनास सद्बुद्धी देवो 🙏
सुराज्यच्या वतीने एक राखी देशासाठी उपक्रम अंतर्गत रायगडसह विविध जिल्ह्यांमधून ६२२५ राखी भारतीय सीमेवर रवाना 🇮🇳
(महाराष्ट्रके के रायगड और बाकी ��िल्होंसे रक्षाबंधन के अवसर पर सीमापपर लढणे वाले जवनोंको ६२२५ राखी और संदेश भेज दिये गये है 🚩)
@adgpi @rajnathsingh
१५ ऑगस्ट २०२१ रोजी सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान संघटनेस रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री मा.अदितीताई तटकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले 🇮🇳🙂
@iAditiTatkare@CollectorRaigad@dainiksagar@NYKAlibag
रिक्षाचालकांना १५०० रुपये अर्थसाहाय्य योजनामध्ये रायगड जिल्ह्यात ९ हजार ४११ परवानाधारक रिक्षा चालक असताना त्यातील फक्त ३ हजार ४९२ ऑनलाइन अर्ज केले आहेत...! हे अर्थसाहाय्य कमी असून ते वाढवुन देण्याची आवश्यकता आहे.
@CollectorRaigad@iAditiTatkare@MahendraD8100@CMOMaharashtra