मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत हवी असल्यास 8828773123 या क्रमांकावर कॉल किंवा व्हॉट्सअँप द्वारे माहिती देण्यात यावी. तसेच उपचाराची पूर्ण माहिती [email protected] या ईमेल आयडीवर पाठवण्यात यावी.
@samataparty_SS@samataparty_1@samataparty_2 @samatapaksh1994
ग्राम स्तरापासून ते राज्य स्तरापर्यंत पक्षाचे पदाधिकारी / सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करण्यासाठी आजच आमच्यासोबत जोडा!
🔹 आमच्याशी कसे जोडले जाल?
📲 WhatsApp / Message करा: 9324899996
🌐 वेबसाईटला भेट द्या: https://t.co/cH8E41wbUE
🚩 समता पार्टी (महाराष्ट्र) – संघटन विस्तार अभियान 🚩
महाराष्ट्रात सामाजिक न्याय, समता आणि विकासाचा नवा विचार पोहोचवण्यासाठी समता पार्टी कटिबद्ध आहे!
तुम्हाला तुमच्या भागात, तालुक्यात किंवा जिल्ह्यात समाजसेवेची आणि राजकीय नेतृत्वाची संधी हवी आहे का?
मागणी केली आहे. केवळ घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस न पाडता प्रत्यक्ष काम करून नागरिकांना सुरक्षित, खड्डेमुक्त आणि दर्जेदार रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
@maha_governor@CMOMaharashtra
दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालक अपघाताला बळी पडण्याचा धोका वाढतो. या मार्गावर अनेक किरकोळ अपघात घडले असून, मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
प्रश्न असा उपस्थित होत आहे की, एखाद्या मोठ्या जीवितहानीची वाट पाहिल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? राज्य मार्गाची अशी
दुरुस्तीची मोठमोठी आश्वासने दिली जातात; मात्र निवडणूक संपताच ही आश्वासने हवेत विरून जातात. परिणामी, नागरिकांना वर्षानुवर्षे खड्ड्यांतूनच प्रवास करण्याची शिक्षा भोगावी लागत आहे.
पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर बनते. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे त्यांचा अंदाज येत नाही आणि
गेल्या सात ते आठ वर्षांपासून प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या मार्गावर पडलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे दररोज हजारो नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी, रुग्णालयात जाणारे