@mybmcWardRN@mybmc नाही सर अजून ही कचरा तिथेच आहे..आपण वेगळ्या जागेचा फोटो पाठवला आहे ..मी पाठवलेल्या फोटो मधे इलेक्ट्रिक बॉक्स दिसत आहे त्या मागे तो कचरा, जुन्या सायकली गंजलेले पत्रे अश्या अनेक गोष्टी अजूनही आहेत ..कृपया तो कचरा क्लियर करावा ही विनंती.
@mybmc @mybmcWardRN आम्ही राहतो त्या चंद्रलेखा सोसायटीसमोर (दहिसर पूर्व मराठा कॉलोनी - प्रगती हॉस्पिटलच्या मागच्या गल्लीत) गेली चार महिने खालील कचरा पडून आहे ..कृपया तो तातडीने उचण्याची व्यवस्था करावी ही विनंती.
@mybmcWardRN@mybmc नमस्कार…आपण केलेले काम हे मी केलेल्या तक्रारीचे नाही आहे …विकी जिम च्या शेजारी चंद्रलेखा बिल्डिंग च्या गेट समोर तो कचरा अजून ही पडून आहे ..एका इलेक्ट्रिक बोर्ड च्या मागे आहे ..कृपया मी पूर्वी पाठवलेला फोटो बघा त्यात तो इलेक्ट्रिक बोर्ड दिसतोय. तो ही लगेच क्लियर करावा …
@Toyota_India Thank you for your prompt reply .. vehicle no. MH47BZ0515. Contact no can not be shared here ..you can get it from a vehicle data. my mail [email protected] ..you can contact me anytime. Kindly treat this matter most urgent
@Toyota_India@M_KirloskarTata my new Inova hycross hybrid stands idle for last 20 days at Lacozy Toyota Malad, Mumbai due to non availability/shortage of a small sparepart "O 2 sensor" . It's really sad. All Toyota's big promises of best services go to ashes. Beg you to help.
@mybmc@mybmcWardRN नमस्कार ..महोदय ….अजून ही सर्व कचरा डेब्री तशीच पडून आहे ..मी पुन्हा एकदा विनंती करतो की कृपया योग्य करवाई करावी..इलेक्ट्रिक बोर्डा मागे ही कचरा पडलेला आहे ..तिथे आग लागण्याची शक्यता आहे ..कृपया वेळीच करवाई करावी ही कळकळीची विनंती…
@mybmc दहिसर पूर्व R north वार्ड -आम्ही रहिवाशी असलेल्या चंद्रलेखा सोसायटीच्या समोरील गल्लीत अनेक दिवस कचरा,अनधिकृत जुनाट सामान, झाडाच्या मोठ्या फांद्या पडून आहेत…सतत च्या पावसामुळे त्या कुजल्या आहेत व उंदीर, घुशी, डेंग्यूचे डास यांची उत्पत्ती होण्याची दाट शक्यता आहे ..मदत करावी
@mybmc दहिसर पूर्व R north वार्ड -आम्ही रहिवाशी असलेल्या चंद्रलेखा सोसायटीच्या समोरील गल्लीत अनेक दिवस कचरा,अनधिकृत जुनाट सामान, झाडाच्या मोठ्या फांद्या पडून आहेत…सतत च्या पावसामुळे त्या कुजल्या आहेत व उंदीर, घुशी, डेंग्यूचे डास यांची उत्पत्ती होण्याची दाट शक्यता आहे ..मदत करावी