🗓️ १९ जून २०२६ | 📍 मुंबई
आज स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लि. च्या मुख्य कार्यालय व मुंबई शाखेला सदिच्छा भेट देत बँकेच्या कार्याचा आढावा घेतला. बँकेच्या पदाधिकारी, संचालक मंडळ तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधत बँकेच्या विविध आर्थिक योजना, सेवा, सभासदांना दिल्या जाणाऱ्या सुविधा तसेच भविष्यातील विकास आराखड्याबाबत सविस्तर माहिती घेतली.
एसटी कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यात स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. बँकेने पारदर्शकता, विश्वासार्हता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक सक्षम सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बँकेने नव्या योजना, डिजिटल बँकिंग सुविधा आणि ग्राहकाभिमुख उपक्रमांना अधिक चालना द्यावी, अशी सूचना देखील दिली.
#PratapSarnaik #TransportMinister #STBank #visit
Mumbai, Maharashtra: On Congress workers in Varanasi portraying Rahul Gandhi as Lord Parashuram on his birthday and performing a milk offering in the Ganga, Shiv Sena spokesperson Sanjay Nirupam says, "Congress workers may do whatever they want to please Rahul Gandhi. But everything should have a limit. If you look at the ideology of the Congress party, it is an anti-Hindu ideology..."
Mumbai, Maharashtra: Shiv Sena spokesperson Sanjay Nirupam says, "India is building a very strong position for itself in the world of modern technology. In global digital transactions, about 90% of transactions take place in our country. Around 2 lakh startups are currently working in India..."
Mumbai, Maharashtra: Shiv Sena spokesperson Sanjay Nirupam says, "Today is the Shiv Sena Foundation Day. We are celebrating it with great enthusiasm at the Nesco Ground in Goregaon. We are not just celebrating Shiv Sena’s foundation day, but also celebrating the thoughts and ideology of Shiv Sena chief..."
#WATCH | Mumbai: Shiv Sena leader Sanjay Nirupam says, 'On one hand, we are celebrating the ideals of the Shiv Sena chief and the principles of Hindutva, as well as the development of Maharashtra; yet, the faction led by Uddhav Thackeray is putting up posters labelling their own MPs as traitors. It is the Uddhav faction that committed the act of betrayal. The day they abandoned the ideals of Shiv Sena chief Balasaheb Thackeray, it was an act of betrayal against him. The day they renounced the ideology of Hindutva, it was an act of betrayal… Today, however, Uddhav Thackeray and his faction have joined hands with the Congress and abandoned Hindutva. They have no moral or legal right to celebrate the Shiv Sena's foundation day. I condemn this—I strongly condemn it…”
#WATCH | Mumbai, Maharashtra: On Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut's statement, Shiv Sena leader Sanjay Nirupam says, "... Sanjay Raut, who once spoke with respect for his MPs, has now begun abusing them... This reflects the collapse of their party’s leadership. They have broken away from Hindutva, leaving workers, cadre, MLAs, and MPs deeply dissatisfied and restless. Instead of recognising this, they blame and insult their own people, using words unacceptable in civil society..."
"वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या धगधगत्या विचारांतून जन्मलेल्या आपल्या शिवसेनेला आज अभिमानाची ६० वर्षे पूर्ण होत आहेत.
सर्व शिवसैनिकांना शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनाच्या भगव्या शुभेच्छा!
जनात शिवसेना... मनात शिवसेना!
येत्या १९ जून २०२६ रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी जनांच्या हक्कासाठी स्थापन केलेल्या आपल्या शिवसेनेला ६० वर्षे पूर्ण होत आहे. या ऐतिहासिक वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यास शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन हिंदुत्ववादी विचारांचा जागर करूया आणि महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा अधिक डौलाने फडकवूया..!!
दिनांक - उद्या, शुक्रवार १९ जून २०२६
वेळ - सायंकाळी ५.०० वाजता
स्थळ - हॉल क्र. ५, नेस्को एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव (पूर्व), मुंबई
#Shivsena #EknathShinde #maharashtra
६० वर्षे
जाज्वल्य हिंदुत्वाच्या अभिमानाची
मराठी माणसाच्या स्वाभिमानाची
महाराष्ट्र धर्म रक्षणाची
शिवसेनेच्या गौरवशाली वाटचालीची ...
शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन!
दिनांक - १९ जून, २०२६
वेळ - सायंकाळी ५.०० वाजता
ठिकाण - हॉल नंबर ५, नेस्को एग्झिबिशन सेंटर, गोरेगाव (पू.), मुंबई
#Shivsena #EknathShinde #vardhapandin
🗓️ १८ जून २०२६ | 📍 ठाणे
शिवसेना सूर्य कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी खासदार मा. नरेश म्हस्के यांच्यासह उपस्थित राहिलो.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करण्याचा मूलमंत्र अंगिकारून शिवसेनेची वाटचाल सुरू आहे. शिवसेनेचे कार्यालय हे लोकांसाठी आशेचे स्थान असते. शाखेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपला प्रश्न इथे सुटेल याची खात्री वाटायला हवी. तसे काम इथे बसणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकांच्या हातून घडायला हवे. गरीब, शोषित, वंचित, पीडित घटकांना इथे न्याय मिळायला हवा असे आवाहन शिंदे साहेबांनी यावेळी केले.
शिवसेनेचे कार्य आणि शिकवण या कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरात घरात पोहचेल आणि प्रत्येकाला न्याय मिळेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Eknathshinde #Pratapsarnaik #shivsena #suryaoffice #inauguration
@mieknathshinde@nareshmhaske@Shivsenaofc
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गायक आणि रंगकर्मी प्रसाद सावकार जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांनी आपल्या सुरेल आवाजाने आणि प्रभावी अभिनयाने मराठी संगीत नाटक परंपरेला नवे वैभव दिले. शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा जपत त्यांनी अनेक अविस्मरणीय कलाकृती साकारल्या आणि रसिकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले. त्यांच्या कलेतून त्यांनी संस्कृतीची ओळख जपली आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा दिली.
त्यांच्या जाण्याने मराठी संगीत व रंगभूमी क्षेत्रावर शोककळा पसरली असून ही हानी अपूरणीय आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.
ॐ शांती!
केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधरजी मोहोळ यांचे वडील आदरणीय किसनरावजी मोहोळ यांच्या निधनाने मोहोळ कुटुंबावरील छत्र हरपले आहे. ही बातमी मन सुन्न करणारी आहे.
किसनरावजींचे जीवन हे कष्टाचे, प्रामाणिकपणाचे आणि साध्या राहणीचे उत्तम उदाहरण होते. आपल्या मुलांवर उच्च आणि राष्ट्रप्रेमाचे संस्कार करून त्यांनी समाजाला एक खंबीर नेतृत्व दिले. अशा सुसंस्कृत आणि प्रेमळ वडिलांचे जाणे ही मुरलीधरजींसाठी वैयक्तिक आयुष्यातील सर्वात मोठी आणि कधीही न भरून निघणारी पोकळी आहे.
मी मोहोळ परिवाराप्रती माझी तीव्र शोकसंवेदना व्यक्त करतो. परमेश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि कुटुंबियांना या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे धैर्य देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त सर्व शिवसैनिकांना हार्दिक शुभेच्छा.
पक्षाचे संस्थापक अध्यक्ष हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा.
#जयमहाराष्ट्र
शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन!
६० वर्षे जनसेवेची, हिंदुत्त्वाची, अभिमानाची आणि बाळासाहेबांच्या गौरवाची...!
तमाम निष्ठावंत शिवसैनिकांना शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा!
#Shivsena#Eknathshinde#vardhapandin