Honoured to meet Union Minister @PiyushGoyal in London today as part of the UK-India Business Delegation. Fascinating discussions around capital, innovation, and scaling manufacturing partnerships. With the CETA trade pact going live next month, the momentum for 🇬🇧🇮🇳 collaboration is unparalleled. #UKIndiaMoment #EconomicGrowth #BusinessDelegation2026

साधू संत नेहमी विचार करता. मच्छर झाले तर मच्छरदाणी वापरतात, साधू संत कडे ढेकूण होत नाही कारण ते फर्निचर किवा परमनंट बेड पण नाही वापरतात. त्यांचा त्याग तुम्ही काय समजणार. असो हे सर्व करून तुम्ही काय करता आहेत... महाराष्ट्र हा नेहमी साधू संत यांची भूमि आहे but प्रसाद सारख्या व्यक्तिमुळे साधू संत यांचा अपमान त्याला पाठीशी टाकणारे लोक कर्म नेहमी जागा दाखवणार
@prasadvedpathak या पांढऱ्या पट्टीचा आणि 'टेरिटरी मार्किंग'चा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. हा मार्ग सर्वांसाठी खुला आहे आणि कोणीही येथून प्रवास करू शकतो. केवळ वैयक्तिक प्रसिद्धीसाठी किंवा चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारे चुकीचा अर्थ काढून समाजात तेढ निर्माण करणे अत्यंत दुर्दैवी आहे.

एक अतिशय मूलभूत गोष्ट आहे, ज्यामध्ये 'सांस्कृतिक दहशतवाद' हा शब्द वापरणे पूर्णपणे अयोग्य आहे. लावलेली ही पांढरी पट्टी कोणत्याही संस्कृतीच्या विरोधात नसून, ती केवळ एक 'सेवा भावना' आणि अहिंसेचे प्रतीक आहे. यामुळे कोणालाही त्रास होण्याचे कारण नाही. उलट, हा मानवी मूल्यांचा भाग आहे. सामाजिक जीवनात आपण सर्वांनीच जबाबदारीने वागायला हवे. ज्यांचा कधी साधू-संतांशी आणि त्यांच्या सेवाकार्याशी जवळून संबंध आला नाही, त्यांना या भावनेचे महत्त्व समजणे कठीण आहे.
@RajThackeray साहेब, साधू-संतांची सेवा केल्याने कोणाला त्रास कसा होऊ शकतो? यावर आपले काय मत आहे? आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी १९९२-९३ च्या कठीण काळात जैन समाजाचे रक्षण केले होते, हा इतिहास आहे. पण आज त्यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या पक्षाकडून जैन समाजाला मिळणाऱ्या वागणुकीमुळे दुःख होत आहे. काही व्यक्ती केवळ स्वतःचा अहंकार सुखावण्यासाठी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. संदीप साहेब, आपण एक सुजाण आणि अभ्यासू व्यक्ती आहात; संत तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे—‘साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’. शेवटी, जैन साधू-संत कधीही स्वतःहून कोणत्याही गोष्टीची मागणी करत नाहीत, ही पट्टी केवळ त्यांच्या प्रति असलेल्या सेवाभावातून लावली जाते
#JainCommunity
#mumbaitak
एक अतिशय मूलभूत गोष्ट आहे, ज्यामध्ये 'सांस्कृतिक दहशतवाद' हा शब्द वापरणे पूर्णपणे अयोग्य आहे. लावलेली ही पांढरी पट्टी कोणत्याही संस्कृतीच्या विरोधात नसून, ती केवळ एक 'सेवा भावना' आणि अहिंसेचे प्रतीक आहे. यामुळे कोणालाही त्रास होण्याचे कारण नाही. उलट, हा मानवी मूल्यांचा भाग आहे. सामाजिक जीवनात आपण सर्वांनीच जबाबदारीने वागायला हवे. ज्यांचा कधी साधू-संतांशी आणि त्यांच्या सेवाकार्याशी जवळून संबंध आला नाही, त्यांना या भावनेचे महत्त्व समजणे कठीण आहे.
@RajThackeray साहेब, साधू-संतांची सेवा केल्याने कोणाला त्रास कसा होऊ शकतो? यावर आपले काय मत आहे? आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी १९९२-९३ च्या कठीण काळात जैन समाजाचे रक्षण केले होते, हा इतिहास आहे. पण आज त्यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या पक्षाकडून जैन समाजाला मिळणाऱ्या वागणुकीमुळे दुःख होत आहे. काही व्यक्ती केवळ स्वतःचा अहंकार सुखावण्यासाठी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. संदीप साहेब, आपण एक सुजाण आणि अभ्यासू व्यक्ती आहात; संत तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे—‘साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’. शेवटी, जैन साधू-संत कधीही स्वतःहून कोणत्याही गोष्टीची मागणी करत नाहीत, ही पट्टी केवळ त्यांच्या प्रति असलेल्या सेवाभावातून लावली जाते.
Celebrating the strength that built our past and the growth that defines our future.
This 1st of May, let’s pledge to keep Maharashtra vibrant, green, and ever-evolving.
Jai Maharashtra!
𝐅𝐨𝐫 𝐌𝐨𝐫𝐞 𝐈𝐧𝐟𝐨𝐫𝐦𝐚𝐭𝐢𝐨𝐧 :
📞 Call us : 7057299999
The best celebrations are the ones shared with family
This Shubh Muhurat, bring home a partner that cares for your family and the planet.
Upgrade your journey with the Yunik and make every ride a “Shubh” one.
Happy Gudi Padwa!
Who says only humans should have all the fun? A very special puja for a very special XEV 9e at Jitendra Motors! 🧿🐾
@anandmahindra sir, at our dealership, we believe every family member—even the four-legged ones—should give the final seal of approval! 🐶⚡️
#JitendraMotors #Mahindra #XEV9e #ElectricOrigin #NewBeginnings @rajesh664@ReetiNageshri