@Patriot0810623@andharesushama कोरोनाच्या महाभयंकर संकटकाळात जिथे उत्तर प्रदेश मध्ये मृतदेह गंगेत तरंगत होते, गुजरात मध्ये स्मशानात लांबच लांब रांगा लागल्या होत्या, मात्र तिथे महाराष्ट्रात ज्या उद्धव ठाकरेंनी परिस्थिती उत्तम रित्या हाताळली , महाराष्ट्रातील जनतेचा लाख मोलाचा जीव वाचवला.