How can @NetflixIndia and @KapilSharmaK9 provide a platform to @arrahman A.R. Rahman, who has insulted the supreme sacrifice of Dharmaveer Chhatrapati Shambhaji Maharaj?
Stop the broadcast of this episode immediately, or face a nationwide boycott of Netflix!
#BoycottNetflix
कॉमेडी म्हटलं की नाव येतं कपिल शर्मा यांचं, आणि The Great Indian Kapil Show ला देश-विदेशात मोठी लोकप्रियता मिळाली आहे. मात्र A. R. Rahman यांच्या काही वादग्रस्त विधानांमुळे भारत, इतिहास आणि हिंदू समाजाच्या भावनांबाबत अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर त्यांना मो��्या मंचावर स्थान देण्याच्या निर्णयाबाबत आम्ही तीव्र निषेध नोंदवतो.
मनोरंजनाचे स्वातंत्र्य मान्य ��हे, परंतु जनभावना, हिंदू समाजाच्या भावनांचा सन्मान आणि राष्ट्रीय एकात्मता यांना प्राधान्य दिले गेले पाहिजे. Netflix व शो निर्मात्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करून समाजातील संवेदनशीलतेची दखल घ्यावी. कॉमेडी स्वागतार्ह आहे, पण भारताची अखंडता, सांस्कृतिक अस्मिता आणि हिंदुत्वाशी तडजोड मान्य नाही.
#KapilSharma #kapilsharmashow #india
After talking garbage about India, @arrahman is set to enter India's household via Kapil Sharma Show.
This is a reminder to @NetflixIndia@netflix to stop glorifying anti nationals like @arrahman.
A small reminder to @KapilSharmaK9 to show some loyalty.