@CMOMaharashtra सध्या ची परिस्थिती पाहता आम्हाला बेरोजगार करणे चुकीचे आहे. कारण ह्या पदावर ४०० युवक/युवती संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहेत.
जर शासनाने रोजगार हमी दिली आहे तर ह्या परिस्थितीत ४०० युवकांना/युवतींना बेरोजगार करणे सरकारला किती योग्य वाटते.
@CMOMaharashtra
लॉकडाऊनमध्ये हजारो तरूणतरूणी बेरोज़गार झाले त्यात सरकारचं असे कठोर निर्णय घेतं बेरोज़गार करत असेल तर गोरगरीबांच्या मुलांनी करायचे काय
तात्काळ विविध शहरात शहर समन्वयक या कंत्राटी पदावर नियुक्त तरूण तरूणींना स्वच्छ महाराष्ट्र अभियान(नागरी)द्वारे पुढील ११ महिन्यांसाठी मुदतवाढ द्या
राज्यातील अनेक तरुण बेरोजगार आहेत. शासकीय पदभरती थांबली आहे, अशा स्थितीत राज्याला स्वच्छ ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजवणाऱ्या स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत नेमणूक देण्यात आलेल्या स्वयंसेवकांची गरज असताना त्यांची नियुक्ती रद्द होऊ नये. @CMOMaharashtra@mieknathshinde
@ajinkya_autade@ChitraKWagh@CMOMaharashtra मी एक सिटी को-ऑर्डीनेटर (शहर समन्वयक) म्हणुन कार्यरत आहोत.
आमची वर्ष २०१7 पासुन कंत्राटी पद्धतीने नियुक्ती होते परंतु ही नियुक्ती केवळ ३ अथवा ५ महीन्यासाठी होते.
प्रत्येक वर्षी आम्हाला काम पूर्ण होताच काढून टाकले जात आहे.
@CMOMaharashtra