स्वराज्याचा विजय, स्वाभिमानाचा उत्सव!
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन.
🚩 जय भवानी! जय शिवाजी! 🚩
#शिवराज्याभिषेकदिन#जयभवानीजयशिवाजी
आधुनिक भारताच्या पायाभरणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
लोकशाही, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि राष्ट्रनिर्मितीच्या विचारांना बळ देणारे त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील. 💐
#JawaharlalNehru #PanditNehru #RememberingNehru
भारताच्या आधुनिक तंत्रज्ञान, दूरसंचार आणि युवा भारताच्या संकल्पनेला नवी दिशा देणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीवजी गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
देशाच्या प्रगतीसाठी दिलेले त्यांचे योगदान आणि आधुनिक भारताचे स्वप्न सदैव आमच्या स्मरणात राहील.
#RememberingRajivGandhi
#RajivGandhi
#रीजीवगांधी
#Congress
संघर्षशील, स्पष्टवक्ती आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणाऱ्या आमच्या लाडक्या लोकनेत्या यशोमती ताई, आपणं आपल्या कार्यातून समाजसेवा आणि नेतृत्वाचा आदर्श निर्माण केला आहे. महिलांचे सक्षमीकरण, सर्वसामान्यांचे प्रश्न आणि विकासासाठी केलेले आपले योगदान प्रेरणादायी आहे.
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व पुढील वाटचालीस भरभरून यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🌹
आदरणीय ताई... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂
@AdvYashomatiINC
धर्मरक्षणासाठी अखंड लढणारे, स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणारे
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती
🚩 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩
यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
त्यांचे शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठा
आपल्याला सदैव प्रेरणा देत राहो.
जय जिजाऊ! जय शिवराय! जय संभूराजे!
NEET का पेपर बार-बार लीक हो रहा है, लेकिन सरकार इसके ऊपर ध्यान ही नहीं दे रही।
मध्य प्रदेश, यूपी, बिहार जैसे राज्यों में लगातार पेपर लीक हो रहा है, जिसका मतलब है कि दाल में कुछ काला है, जिसे नजरअंदाज किया जा रहा है।
ये लोग पेपर लीक से न सिर्फ हमारे छात्रों का भविष्य तबाह कर रहे हैं, बल्कि दुनिया में उनकी छवि को भी नुकसान पहुंचा रहे हैं।
पेपर लीक करने वालों के खिलाफ कड़ी कार्रवाई होनी चाहिए और दोषियों को कड़ी से कड़ी सजा देनी चाहिए।
: कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge
भगवान गौतम बुद्ध यांनी जगाला शांतता, करुणा, समता आणि सत्याचा मार्ग दिला. त्यांच्या विचारांचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात ज्ञान, संयम आणि मानवतेची नवी दिशा देवो.
पवित्र बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏✨
#बुद्धपौर्णिमा#BuddhaPurnima#भगवानबुद्ध
समृद्ध इतिहास, संस्कृती आणि परिश्रमाची परंपरा जपणाऱ्या आपल्या महाराष्ट्राला मानाचा मुजरा...
तसेच आपल्या कष्टाने देशाच्या प्रगतीला गती देणाऱ्या सर्व कामगार बांधवांना सलाम!
महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जय महाराष्ट्र! 🚩
#महाराष्ट्रदिन
आज पनवेल येथे महिला आरक्षण विधेयकासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेला पनवेल काँग्रेस शहराध्यक्ष, पक्षाचे पदाधिकारी तसेच महिला काँग्रेसच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांना आरक्षण देण्याच्या नावाखाली भाजपा सरकारकडून केवळ दिशाभूल आणि राजकीय दिखावा केला जात असून, प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. महिला सक्षमीकरणासाठी तात्काळ आणि प्रभावी अंमलबजावणी करून महिलांना न्याय्य प्रतिनिधित्व द्यावे, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.
Delhi: On LPG cylinder prices, Maharashtra Mahila Congress state president Sandhya Sawalakhe says, “I thought BJP leader Smriti Irani had left the country, but now she is visible again. When the price of a gas cylinder was ₹400, Smriti Irani ji used to be seen, but from then till now she did not come forward…”
महिला आरक्षणाला काँग्रेसचा विरोध नाही; उलट हा मुद्दा सर्वप्रथम काँग्रेसनेच मांडला. मात्र महिलांच्या नावाखाली देशात फूट पाडण्याच्या भाजपा च्या राजकारणाला काँग्रेसचा ठाम विरोध आहे.
#महिला_आरक्षण#RahulGandhi
.@JaiMaharashtraN वरील डिबेटमध्ये ठाम मांडणी — "महिला आरक्षणाचा पाया स्व. राजीवजी गांधी यांनी घातला; काँग्रेस पक्षच देणार हक्काचे आरक्षण, तर भा.ज.प. चे आश्वासन फक्त निवडणुकीचे गाजर!”
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल उचलत महिला आरक्षणाचा पाया सर्वप्रथम स्व. राजीवजी गांधी यांनीच रचला होता. महिलांना राजकारणात योग्य प्रतिनिधित्व मिळावे, ही काँग्रेस पक्षाची सातत्यपूर्ण भूमिका राहिली आहे. आज ज्या महिला आरक्षणाची चर्चा होत आहे, त्यामागे काँग्रेसचीच दूरदृष्टी आणि बांधिलकी आहे. सध्याच्या घडीला भा.ज.पा. कडून मांडले जाणारे महिला आरक्षण हे केवळ निवडणुकांपुरते आश्वासन चे गाजर वाटते, प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत मात्र शंका निर्माण होते.
अनंत कोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
“भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे”
या वचनातून सदैव श्रद्धा व धैर्य लाभो.
||श्री स्वामी समर्थ||
#श्री_स्वामी_समर्थ
"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा"
विश्वरत्न, प्रज्ञासूर्य, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महान विचारवंत आणि मानवमुक्तीचे खरे योद्धा परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
जय भीम!
#DrBabasahebAmbedkar#AmbedkarJayanti#अंबेडकर_जयंती