काल पर्यंत गावा गावात तुम्ही हल्ले करत होतात,
आज आमच्या अस्मितेवर हल्ला केलाय,
राजगृह हे आम्हाला मंदिरा इतकं प्रिय आहे...
अरे पुस्तकांचा राजवाडा आहे तो तुमच्या भ्याड हल्ल्याने तो पोखरला नाही जाणार,
आता होतील ते परिणाम भोगायला तयार रहा,
निषेध तुमच्या बुरसटलेल्या विचारसरणीचा
वीज ग्राहकांना जास्त रकमेची देयके मिळत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत देयक आकारणीत अधिक पारदर्शकता आणावी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यासाठी संनियंत्रण यंत्रणा उभारावी असे निर्देश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज कंपन्यांना दिले आहे.