🪷 गुरुपूर्णिमा विशेष 🪷
*जिस प्रकार पारस पत्थर केवल स्पर्श से लोहे को सोना में परिवर्तित कर देता है https://t.co/UF6hrfcNJ5
आध्यात्मिक उन्नती एवं 'रामराज्य' की निर्मिति हेतू *सनातन संस्था*
📞 7058885610
🤔 *राज्यात माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित इंग्रजी शब्दांसाठी पर्यायी मराठी परिभाषा कोश नाही !*
*👍 आपणास ठाऊक आहे का : छत्रपती शिवाजी महाराजांनी केली हाेती प्रथम परिभाषा कोशाची निर्मिती ?*
_वाचा *सनातन प्रभातचे* विशेष (एक्सक्लुझिव) वृत्त !_
https://t.co/i6vhgcOZhG
👉🏻 आज अनेक युवक-युवती ताण, दिशाहीनता, न्यूनगंड आणि नकारात्मक विचारांचा सामना करत आहेत.
*🎤 योग्य मार्गदर्शन, सकारात्मक विचार आणि योग्य दिशा मिळाल्यास जीवनात मोठा सकारात्मक बदल घडू शकतो !*
*📱 सनातन संस्था | संपर्क : 7038713883*
🕉️ *जीवनात मनःशांती आणि आनंद मिळवण्यासाठी काय करावे ? याचे यथार्थ ज्ञान देतात, ते गुरु !* https://t.co/d25Ui92uqE
🤳 *ई-बुक स्वरूपातही उपलब्ध !* : https://t.co/RyPbktP9G5
*🏆 पुणे सार्वजनिक सभा आयोजित सार्वजनिक काका पुरस्कार 2026*
*🗓️ दिनांक : शुक्रवार, 3 जुलै 2026*
*🕠 वेळ : सायं. 5:30 वाजता*
*📍स्थळ :* वेदशास्त्रोत्तेजक सभागृह, सणस मैदानासमोर, कल्पना हॉटेलजवळ, सदाशिव पेठ, पुणे.
*आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे !* 🙏🏻
✨ *जलद आध्यात्मिक उन्नती (Fast Spiritual Growth) कशी साध्य करावी ?*
✨ *'अष्टांग साधना' म्हणजे काय ?*
यावर सविस्तर आणि सखोल माहिती असलेला आमचा मुख्य व्हिडिओ येत आहे या शुक्रवारी !
🗓️ शुक्रवार, दि. ०३ जुलै २०२६ | दुपारी ४ वा.
🪷 *सनातन संस्था : https://t.co/yhzUfY3YMp*
*📽️ Special Podcast l Mr.Vivek Inamdar, Dr. Jyoti Kale*
*✨ अवघ्या पाच मिनिटात टेन्शन कमी होऊ शकतं ? जाणून घ्या प्रभावी पद्धत !*
*🎥 Watch @Vivek Sanvaad :* https://t.co/JvPYDj0UPx
*📍लोणंद, जिल्हा सातारा येथे कच्छ कडवा पाटीदार समाजाच्या (सातारा जिल्हा उत्तर विभाग) बैठकीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !*
*⛑️ 🥋 स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि प्रथमोपचार प्रशिक्षण सादर करण्यात आले !*
*📲 हिंदु जनजागृती समिती l 8983335517*
*🌺तुम्हाला माहिती आहे का ?🌺*
🌺 प्रश्न: यमाकडून पतीचे प्राण परत मिळवणाऱ्या सती सावित्रीच्या पातिव्रत्याचे प्रतीक म्हणून कोणते व्रत केले जाते ?
🌺१) यमद्वितीया
🌺२) वटपौर्णिमा
🕉️ आपल्या बुद्धीच्या आणि पातिव्रत्याच्या बळावर, खुद्द यमदेवालाही वादविवादात हरवून पतीचे प्राण परत मिळवणारी... 'महासती सावित्री'! https://t.co/SfW0O7DiZx
सनातन संस्था : 7058885610
*👩🏻🦱 तुमची लेक सुरक्षित आहे का ⁉️*
*🛑 प्रेम - खरे कि फसवे❓*
🎤 आपल्या मुलींच्या रक्षणासाठी *हिंदु जनजागृती आयोजित विशेष व्याख्यान !*
https://t.co/Ntbs9sitzF
*📲 हिंदु जनजागृती समिती l 8983335517*
🔸 *वटपौर्णिमेनिमित्त विशेष सूट : १०% off (३० जूनपर्यंत)*
🙏🏻*सनातन ई-बुक विश्व*🙏🏻
📲 *धार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील शास्त्र* : https://t.co/SwffRiKylH
Available on Amazon Kindle and Google Play Books
*🚩 तुम्हाला माहिती आहे का ?🚩*
🚩 प्रश्न: राज्याभिषेकापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते चलन जारी केले ?
🚩१) शिवमुद्रा
🚩२) शिवराई
https://t.co/J3QGvwqN5F