🚨
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई मिसिंग लिंक (Connecting Link) मार्गावरील केबल-स्टेड पुलावर मोठी दरड कोसळली आहे.
⛔ या घटनेनंतर मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
शिवाजी पार्क ठीक आहे,राज्यभरातून शिवसैनिक येतात,गर्दी होते.
पण आज राम मंदिर चोरीबाबत शिवसेना UBT च्या आरती आंदोलनाला असा अत्यल्प प्रतिसाद होता...ऊन वारा पावसाची तमा न बाळगणारे कडवट शिवसैनिक कुठं गेले?? पक्षाने विचार करायला हवा...
#shivsena
सचिन अहिर पक्ष बदलणार, उपसभापती अर्ज भरणार हे भाजपच्या मंत्र्यांना सभागृहात आल्यावरही माहित नव्हतं...
अर्ज भरल्यावर काही नेत्यांना माहिती झालं..
#Shivsena
ब्रेकिंग
शिवसेना UBT पक्षाचे नेते आमदार सचिन अहिर यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश...
विधानपरिषद उपसभापती निवडणुकीचा फॉर्म भरला…
ठाकरेंना मोठा धक्का….
#shivsena
एअर न्यूझीलंडची फ्लाइट NZ272 वेलिंग्टन विमानतळावर उतरण्याच्या तयारीत, विमानाच्या चाकांनी धावपट्टीला स्पर्शही केला, त्याच वेळी मुसळधार पाऊस आणि अचानक आलेल्या Wind Shear मुळे परिस्थिती क्षणात बदलली.
क्षणाचाही विलंब न करता वैमानिकाने 'गो-अराउंड' (Go-Around) करण्याचा निर्णय घेतला.
कॉकरोच जनता पार्टी आणि लाखो NEET परीक्षार्थीच्या लढ्याला मोठं यश मिळणार.
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मंत्रिमंडळातून लवकरच हकालपट्टी...
@abhijeet_dipke#NEET
शरद पवारांना मोठा धक्का
मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र स्टेट रेसलिंग असोसिएशन (MSWA) ची भारतीय कुस्ती महासंघाकडून (WFI) करण्यात आलेली संलग्नता रद्द (डी-अॅफिलिएशन) करण्याचा निर्णय कायम ठेवला
याला म्हणायची पक्षनिष्ठा...
राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापनदिन...कार्यक्रम सुरु झाल्यापासून संपूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत आमदार सना मलिक, संजय खोडके स्टेजवर उभे हॊते. ते बसलेच नाहीत…
काही नेते,आमदार कुठल्या अविर्भावात असतात ते वेगळं सांगायला नको. मात्र हे 2 आमदार याला अपवाद ठरले.
पंतप्रधान मोदींची बारा वर्षे पूर्ण...
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली छ. शिवाजी महाराजांची मूर्ती
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट दिली गणेश मूर्ती..
@mieknathshinde@SunetraA_Pawar#shivsena#ncp#bjp
नेहरू नेहरू होते...त्यांची तुलना कुणाशीही होऊच शकत नाही
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात शीख समाजाचे मोठ योगदान.
मोठ्या लोकांपेक्षा मोठं कर्तृत्व करा, पण तुलना करू नका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शरद पवारांचे वक्तव्य
#ncp