*आज वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला अवंतिका नगरी ��ज्जैन येथील रामघाट परिसरातील मॉं शिप्रा देवीची आरती करण्याचे भाग्य लाभले माते चरणी नतमस्तक होऊन मोठ्या मनोभावे परिवारासहित आरती करून मन प्रसन्न झाले व एक वेगळाच आत्मिक समाधान लाभले.*
🙏💐🙏
परमपूज्य ह.भ.प. श्री तुकाराम बाबा सखारामपुरकर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना 🌹🌹🙏🏼🙏🏼💐💐
*माझा पुतण्या चॉकलेट बॉय कमी वयातच जास्त समजूतदार अजू त्याचा आज वाढदिवस अजय तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा तुझ्या सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण होवोत हीच श्री संत गजानन महाराज चरणी प्रार्थना*
💐💐💐🍫🎂🍫🌹🌹🌹
*सस्नेह निमंत्रण*
मा. महोदय ,
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त शोभायात्रेचे आयोजन केले असून आपण शोभा यात्रेत सहभाग घेऊन समस्त भाविकांचा उत्साह द्विगणित करावा ही विनंती.
आपला नम्र
संदीप पाटील
अध्यक्ष
हनुमान जन्मोत्सव शोभायात्रा समिती 2025 अकोला