महाराष्ट्राची भूमी म्हणजे संताची, संशोधनाची, शिक्षणाची, शेतीची, माळकरी, विज्ञानाची उद्योगाची आणि हिंदवी स्वराज्याची. महाराष्ट्र देशा राकट देशा. स्वराजाची मुहुर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मातीमध्ये रोवली.
सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात एकच आवाज गुंजला जय जय महाराष्ट्र माझा.
DURING JOB INTERVIEW:
"Why are you leaving your current role?"
Most candidates say: "I am looking for more growth opportunities and a better company culture."
THE WINNING ANSWER:
@mlamangeshbjp दादांचे काम हे सर्वेसर्वा शेतकरी हिताचे आहे. असेच चालू ठेवा. कासोदा साखर कारखाना साठी तुम्ही पुढाकार घ्या. ४०गाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा साठी हक्काचा कारखाना सुरू होईल. ऊस हे नगदी पिक असल्याने ऊस लागवड क्षेत्र वाढेल.
₹1.25 लाख पगार असलेल्या पत्नीला मध्य प्रदेश हाय कोर्ट ची फटकार ...
“स्वतः कमावणारी आणि कोणतीही अवलंबित्वाची जबाबदारी नसताना पोटगी का?” न्यायालयाचा स्पष्ट सवाल...
“पोटगी ही वसुलीचं साधन नाही,” असे नमूद करत न्यायालयाने पोटगी नाकारली...
गेल्याच आठवड्यात Pune Family Court नेही विशेष परिस्थितीत महिलेला पोटगी नाकारली होती..
कायदा पोटगीचा अधिकार देतो, पण तो absolute नाही ...
परिस्थितीनुसार न्यायालय त्याचा योग्य अर्थ लावू शकतो. ..
आता बदलत्या काळानुसार न्यायालायाकडून याच संतुलीत दृष्टिकोनाची अपेक्षा आहे...जेणेकरून चालू प्रकरनामध्ये न्याय मिळेल ..🙌
Citation - 2026:MPHC-JBP:25498, Madhya Pradesh High Court (Jabalpur Bench)
#Alimony
@Akshatgoel1408 Rahane needs support, he can't do it all alone.
As a batter is scored well till now what about others. Others have not even picked yet.
Regain the legacy of KKR.