राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन यशस्वीरित्या पार पाडणारे या संमेलनाच्या 'संयोजन समितीचे' अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्री. बाबुराव गायकवाड यांचा सत्कार करताना महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री नामदार श्री. दिपक केसरकर साहेब व इतर मान्यवर.