माझ्या वाढदिवसानिमित्त मा. आमदार श्री. संजय उपाध्यायसाहेब यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी मला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रेमळ शुभेच्छा आणि आशीर्वादाबद्दल मनःपूर्वक आभार!
आज कांदिवली पश्चिम येथील शिवसृष्टी ट्रस्ट (शिव मंदिर) येथे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित ‘आशीर्वाद का दीया’ या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. सर्वांच्या सहकार्याने आणि सहभागाने हा
भारताच्या विकासाचा संकल्प घेऊन देशाला प्रगतीच्या नव्या शिखरांकडे घेऊन जाणारे देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत देशाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे सातत्यपूर्ण कार्य सुरू आहे.
गणेशोत्सवानिमित्त आमचे कौटुंबिक मित्र, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तसेच प्रसिद्ध उद्योजक श्री. ऋषी माळी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले. गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख,
“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!”
प्रेमाने आणि भक्तिभावाने विराजमान झालेल्या बाप्पाला आज भावपूर्ण निरोप दिला. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली. बाप्पाची कृपादृष्टी सदैव आपल्या सर्वांवर राहो, हीच मनोभावे प्रार्थना.
संवत्सरी का यह पावन पर्व हमें क्षमा, विनम्रता और आत्मचिंतन का संदेश देता है। जाने-अनजाने में मेरे शब्दों या कर्मों से किसी को ठेस पहुँची हो तो मैं हृदय से क्षमा प्रार्थी हूँ। आप सभी से क्षमा याचना करते हुए - मिच्छामि दुक्कडम्।
महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य तथा स्वयं-पुनर्विकास प्राधिकरणाचे (SGRA) अध्यक्ष, राज्यमंत्री दर्जा प्राप्त मा. श्री. प्रवीण भाऊ दरेकर यांनी आमच्या घरी सदिच्छा भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. त्यांच्या शुभेच्छामय उपस्थितीने गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला.
आज आमच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे मंगलमय आगमन झाले. बाप्पांच्या आगमनाने घरात आनंद, उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. श्री गणरायाच्या चरणी एकच प्रार्थना—सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!