कच्च्या तेलाच्या किंमती वाढताच पेट्रोल-डिझेलचे दर सरकारने वाढवले मात्र
आता कच्चे तेल $115 वरून $75 झाले आहे,
अमेरिका व इराण चे युद्ध देखील थांबले आहे
मग पेट्रोल-डिझेलचे दर कमी कधी होणार?
#पेट्रोल#डिझेल#petrol#diesel#dieselprice
गुढी पाडवा आणि मराठी नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! हे वर्ष सर्वांना सुख, समृद्धी, चैतन्य आणि आनंददायी जावो हीच सदिच्छा !!
#GudiPadwa#गुढीपाडवा2026#GudiPadwa
Tribute to Dr. Patangrao Shripatrao Kadam (1944–2018)
Some leaders are remembered for speeches. Dr. Patangrao Kadam is remembered for what he built.
His legacy lives in the doors he opened for ordinary families: schools, colleges, professional institutes, hospitals, and endless opportunities.
[1/2]⏬
Indians Outside India
Where the Indian diaspora calls home around the world (as of January 2025)
1.🇺🇸 USA — 5.7M 💰
2.🇦🇪 U.A.E — 3.9M
3.🇨🇦 Canada — 3.6M
4.🇲🇾 Malaysia — 2.9M
5.🇸🇦 Saudi Arabia — 2.7M
6.🇱🇰 Sri Lanka — 1.9M
7.🇿🇦 South Africa — 1.6M
8.🇬🇧 UK — 1.4M
9.🇰🇼 Kuwait — 1.3M
10.🇦🇺 Australia — 1.0M
11.🇲🇺 Mauritius — 1.0M
12.🇶🇦 Qatar — 0.83M
13.🇳🇵 Nepal — 0.70M
14.🇴🇲 Oman — 0.66M
Total diaspora: More than 34.3 million (PIO – 17.2M, NRI – 17.1M).
Source: Rajya Sabha Question 3277, January 2025
आज़ादी के बाद पाकिस्तान में हिंदू 13% और अन्य अल्पसंख्यक 1.2% थे। अब वहाँ हिंदू और अन्य अल्पसंख्यक केवल 1.73% रह गए हैं।
बांग्लादेश में हिंदू 22% थे, अब मात्र 7.9% रह गए हैं।
ये सभी हिंदू जो वहाँ कम हुए, वे धर्मांतरण नहीं हुए, उनमें से बहुतों ने प्रताड़ना के कारण भारत में शरण ली।
और भारत में जो मुसलमानों की संख्या बढ़ी, उसका कारण यह है कि बहुत से मुसलमानों ने घुसपैठ की : केन्द्रीय गृह एवं सहकारिता मंत्री श्री @AmitShah जी
Congratulations @BCCI , @HMOIndia@mansukhmandviya .. hope these visuals satisfy you’ll enough and ensure ‘Olympic’ spirit between two nations should be unaffected.
This is triggering but not for those busy making money over blood.
Sahibzada Farhan showing how his brothers killed innocent tourists in Pahalgam through his half century celebration.
Shame on BCCI and Modi Gov for allowing Cricket match with a country like this and giving them a platform to do this 🤮
#INDvPAK
भारतात
गाडी घेऊन
१) GST भरा.
२) त्यावर स्वच्छ भारत का काय CESS द्या
३) पुन्हा रोड टॅक्स भरा.
४) पुन्हा रजिस्ट्रेशन टॅक्स भरा.
५) इन्शुरन्स घ्या व त्यावर पुन्हा GST भरा.
६) २० चा average पकडला तरी प्रति किमी ५ ₹ खर्च करा..त्यातला किमान २.५/किमी टॅक्स भरा.
७) तरीही इथेनॉलची भेसळ सहन करा..आणि त्यामुळे येणारा जास्तीचा खर्च करा आणि पुन्हा त्यावर GST भरा.
८) इथेनॉल गाडीला सहन व्हावं म्हणून कंपनीकडून किट विकत घ्या.. आणि पुन्हा त्यावर GST भराच.
९) हे कमी की काय म्हणून पुन्हा टोल व त्यावर GST भराच.. आणि तोही कुठे कुठे तर देशात सगळीकडे..👇
आणि इतके👇 टोल आणि कर सतत भरूनही रस्ते मात्र उत्तम मिळतील तर शपथ..आणि म्हणून रस्त्यावर जीवही द्या..🤬
आणि तरीही देशाच्या अशा विकासासाठी? आणि देशप्रेमासाठी? वोटही द्या..😑
लोकनेत्या ना.पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 'सामाजिक सेवा सप्ताह' अंतर्गत 21000 वह्या , 500 स्कुल बॅग, 2000 कापडी पिशव्या व 5000 वृक्ष रोपण यासह विविध सामाजिक उपक्रम वडवणी तालुक्यामध्ये राबविण्यात येणार आहेत
@Pankajamunde@pmo_munde#PankajaMunde#Beed#BJP
लोक कल्याणकारी… छत्रपती शाहू महाराज!
सर्वांसाठी शिक्षण खुले करणारे, दुर्बल घटकांना त्यांचे अधिकार मिळवून देणारे, कृषी आणि सिंचन क्षेत्रात नवं तंत्रज्ञान आणणारे, काळाच्या आधी पुढचा विचार करणारे दूरदृष्टी असणारे सर्वसमावेशक राजे…
राजर्षी आपणांस मानाचा मुजरा! 🙏🏽
If you are starting your UPSC Preparation, start it with a clear exit strategy.
No one wants to think about failure. But, unfortunately 99.9% aspirants won't make it to the final list.
Make sure you have thought about your plans in such a case.
#अभिष्टचिंतन 💐✨
ऊर्ध्व कुंडलिका प्रकल्पाचे शिल्पकार,
संस्कार शिक्षण मंडळ स्थापन करुन मोफत शिक्षण पोहोचवणारे.
सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य व आमदार असा टप्पा पार करणारे निस्वार्थी मा.आ. श्री. केशवदादा आंधळे यांना वाढदिवसानिमित मनपुर्वक खुप खुप शुभेच्छा !!
गुढीपाडवा म्हणजे 'परत एकदा सुरुवात करण्याचा' साक्षात मुहूर्त!
हातातून निसटलेल्या क्षणांना विसरून,
परत एकदा उभं राहण्याची संधी देतो हा दिवस…
मराठी नववर्ष तुमचं स्वप्नपूर्तीचं ठरो… गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
#गुढीपाडवा२०२५#Gudhipadwa2025#gudhipadwa#Maharashtra