@NischalShetty Money didn't credited in my wazirx account sir.. at wrong time this is happening again .nor I have received the money back to my account. It's https://t.co/ojqjJ5aPjX savings into https://t.co/uh16VmJTp4
@amolpadile@Sangram__@jimodiji भावड्य�� 2019 ला उदयनराजे विरुद्ध नरेंद्र पाटील होते, तेच पाटील जे भाजप मध्ये होते आणि युती चे अधिकृत उमेदवार ज्यांच्या विरोधात उदयनराजे राष्ट्रवादी कडून जिंकले होते..
मग तेव्हा विरोधात कोण होत.. भाजप च ना ?
मानापमान कशावरून मोजतात हे समजत नाही मित्रा तुला अजून
@Sangram__@jimodiji महाराष्ट्रासाठी भाजपा ने काय केलंय याचं उत्तर लोकांनी निवडणुकीत दिलं होतं , पण सत्तेच्या दलालांनी सगळी नीतिमत्ता , पक्षाचे विचार पायदळी तुडव�� , फक्त देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही या उद्देशाने एकत्र येऊन सरकार स्थापन केलं.
@jimodiji महाराष्ट्रातील प्रत्येक काँग्रेस चा नेता दिल्लीतील नेत्यांसमोर कायम झुकत आला आहे , साहेब पण बराच काळ काँग्रेस मध्ये होते . आत्ताच�� मुख्यमंत्री पण काँग्रेस च्या पाठिंब्यावर सत्तेत आहेत.... दिल्लीचं तख्त , मराठी बाणा , झुकने हे सर्व शब्दाचा , भावनेचा खेळ आहे , बाकी काही नाही !