उद्योगविश्वात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतानाच सामाजिक बांधिलकी, प्रामाणिकपणा आणि मानवतेचा आदर्श जपणारे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या कार्याला विनम्र अभिवादन.
रतन टाटा यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
#RatanTata#Tata
आकाशाच्या अथांग विस्तारात शौर्य, धैर्य आणि पराक्रमाची गाथा लिहिणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या शूर वीर जवानांना मनःपूर्वक सलाम.
देशाच्या आकाशाचे रक्षण करणाऱ्या प्रत्येक वायुवीराच्या त्याग, समर्पण आणि राष्ट्रसेवेला कृतज्ञतापूर्वक नमन.
भा���तीय वायु सेना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳✈️
नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांना, आप्तस्वकीयांना आणि असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. [3/3]
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
आपल्या दमदार अभिनयाने आणि वैशिष्ट्यपूर्ण शैलीने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत अढळ स्थान निर्माण करण��ऱ्या नाना पाटेकर यांनी सामाजिक बांधिलकीही तितक्याच संवेदनशीलतेने जपली. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून [1/3]
जलसंधारण, जलसंवर्धन तसेच शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे.
कलेसोबतच सामाजिक कार्यातून समाजासाठी योगदान देणारा एक संवेदनशील कलाकार आज आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्या निधनाने कला आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. [2/3]
आज मंत्रालयातील परिषद सभागृहात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक,शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच संबंधित बाबींवर करावयाच्या कार्यवाहीसाठी गठित करण्���ात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. यावेळी इतर मागासवर्गीय [1/3]
समाजाच्या सामाजिक,शैक्षणिक व आर्थिक स्थितीशी संबंधित विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच संबंधित विषयांवर आवश्यक कार्यवाही करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
या बैठकीला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, वनमंत्री गणेश नाईक, पर्यावरण व हवामान [2/3]
आज मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर उपाययोजना सुचविणाऱ्या उपसमितीची बैठक मा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत अपुऱ्या पावसामुळे राज्यभर निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा सविस्त��� आढावा घेण्यात [1/4]
मंत्री नितेश राणे, जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण विकास) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
📍मुंबई : मंत्रालय [4/4]
#maharashtra#droughtrelief#mumbai
अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात शिक्षक मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार श्री. किरण सरनाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आज अमरावती येथे उपस्थित राहिलो.
शिक्षकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे मांडण्यासाठी तसेच शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी सक्षम [1/2]
दत्ताभाऊ राहणे, भाऊराव ढवळे, पवन जयस्वाल, विलास महाजन, सुभाष भोयर, राहुल शिंदे यांच्यासह शिवसेना, रा��्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे पदाधिकारी, उमेदवार तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. [3/3]
आज दारव्हा येथे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बळीराजा सहकार पॅनलच्या वतीने आयोजित प्रचारसभेत उपस्थित राहून मतदार बांधवांशी संवाद साधला.
बँकेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांचे हित जपण्यासाठी आणि सहकार क्षेत्रा���्या विकासाला चालना [1/3]
देण्यासाठी बळीराजा सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी केले.
या प्रचारसभेला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार संजय देशमुख, जिल्हाप्रमुख यशवंत पवार, ज्येष्ठ नेते जीवनदादा पाटील, संपर्कप्रमुख श्रीधरकाका मोहोड, वसंत घुईखेडकर, प्रफुल्ल चव्हाण, [2/3]
आज उमरखेड, पुसद आणि दिग्रस येथे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बळीराजा सहकार पॅनलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभांना उपस्थित राहून मतदार बां��वांशी संवाद साधला.
शेतकरी बांधवांचे हित जपण्यासाठी आणि सहकार क्षेत्राच्या विकासाला [1/5]