आज पुन्हा एकदा डोकं सुन्न झाल.
धनंजय नागरगोजे काहीच न विचार करता गेले ? ३ वर्षाच्या त्यांच्या चिमुकलीला सोडून.
किती निर्दयी आहेत ही माणस….
हे ….
विक्रम बाबुराव मुंडे
विजयकांत विक्रम मुंडे
अतूल विक्रम मुंडे
उमेश रमेश मुंडे
ज्ञानेश्वर राजेभाउ मुरकुटे
गोविंद (अमोल) नवनाथ आव्हाड
थर्ड ग्रेड माणस आहेत ही. १८ वर्ष पगार दिला नाही आणि पगार मागितला म्हणून हाल केले ? पण हे एकटेच कारणीभूत आहेत का ? शासन काय करतय?
मी त्यांचे फेसबुक पाहिले. ८ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२३ ला आझाद मैदानात आंदोलन केले. उपयोग काय झाला ?
सगळ्यात depressing जागा आहे ती. असंख्य लोक येतात आंदोलनात सहभागी होतात, नारे देतात, आक्रोश करतात आणि आल्या पावली परत जातात.
मग आज धनंजय नागरगोजे ने प्राण दिला ह्याला सरकार जबाबदार नाही का ?
सामान्य माणसाने कस लढायचं? ऐका त्यांची व्यथा
https://t.co/i0BM65KZvE?
ज्या लोकांचा उल्लेख धनंजय नागरगोजे यांनी त्यांच्या फेसबुक च्या सुसाइड नोट मध्ये केला आहे, त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येत आहे का अशी विचारणा मी श्री नवनीत कावत यांच्याकडे केली. ते म्हणत आहेत की धनंजय च्या वडिलांनी तक्रार दाखल केली नाही. त्या संस्थेला सरकार काढून पैसे मिळाले नाही म्हणून त्यांच्यावर आरोप करतात येणार नाही.
Suo Moto FIR करा अशी विनंती मी त्यांना केली, पण तस करता येणार नाही असं ते म्हणाले. उद्या पुन्हा त्यांच्याशी बोलेन.
पण सरकार काहीतरी करेल असे त्यांचे म्हणणे आहे .
जय सेवालाल!
श्री संत सेवालाल महाराज हे संघर्ष, पराक्रम आणि समाजसेवेचं मूर्तिमंत प्रतीक आहेत.
बंजारा समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करून समानतेचा संदेश दिला.
त्यांच्या महान कार्याला समर्पित गीत माझ्या आवाजात सादर करण्याची संधी मिळणं, हे माझं भाग्यच!
श्री संत सेवालाल महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन !
त्यांच्या विचारांना वंदन करत, हे गीत त्यांच्या चरणी अर्पण 👉 https://t.co/0tnx1hlAXS
🔥 15 फेब्रुवारी,संपूर्ण गोर बंजारा समाजाचे आराध्य दैवत, मानवतावादी - विज्ञानवादी, क्रांतिकारी शूरवीर," किडी - मुंगीन, जीव - जिनगानींनं साई वेस" अशी महान शिकवण देणारे, ज्यांचे बोल आज तंतोतंत खरे ठरलेले आहे असे महान दार्शनिक,जगतगरू सतगरु सेवालाल महाराज यांच्या 286 व्या जयंती
🔥 15 फेब्रुवारी,संपूर्ण गोर बंजारा समाजाचे आराध्य दैवत, मानवतावादी - विज्ञानवादी, क्रांतिकारी शूरवीर," किडी - मुंगीन, जीव - जिनगानींनं साई वेस" अशी महान शिकवण देणारे, ज्यांचे बोल आज तंतोतंत खरे ठरलेले आहे असे महान दार्शनिक,जगतगरू सतगरु सेवालाल महाराज यांच्या 286 व्या जयंती
मी पुन्हा येत आहे…
आपली संस्कृती आणि धरोवर तुमच्या पर्यंत पोहचविण्यासाठी.............. संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमीत्ताने एक गीत घेऊन..........
संपर्कात रहा .
मैं फिर आ रहीं हूँ ….
अपनी संस्कृति और विरासत को आप तक पहुँचाने..... संत श्री सेवालाल महाराज की जयंती के अवसर पर एक गीत के साथ.......... बने रहिए।
#MaroDevBapuSevalal
Coming soon!
आले आले आगलावे... आले आग विझवाया...
@DGPMaharashtra यांना विनंती या जागतिक वैचारिक विचारवंताच्या चॅटिंग बाबत सत्यता महाराष्ट्रासमोर आणावी. हे जे चॅटिंग समोर आलंय ते भयंकर आहे.
आमच्या परळी ची आन बान आणि शान आदरणीय पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडे यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन @Pankajamunde@dhananjay_munde
आमच्या परळी ची आन बान आणि शान आदरणीय पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडे यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन @Pankajamunde@dhananjay_munde
निःशब्द..🫡 एक दिव्यांग भगिनी अश्या परिस्थितीतही उपोषण स्थळी दाखल..😢
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण#वर्धा
( उपोषण स्थळावरून LIVE..
update 6 oct 2024, दुपारी 1.30 वा.)
एक लढाई उपोषणकर्त्यांची सुरुय आणि दुसरी लढाई ही बाहेर सुरुय.. कारण आमच्या उपोषणकर्त्यांनी 5 दिवसांपासून अन्न आणि गेल्या 2 दिवसांपासून पाणी पिले नाहीय.. त्यामुळेच सर्वजण इथे आपोआप येत आहेत, जे घरी आहेत तिथून प्रार्थना करीत आहेत, फक्त प्रत्येकाच्या मनाची व्याकुळता त्यांना बोलून दाखवता येत नाही.. आज अख्ख्या महाराष्ट्रातील साडेआठ लाख NPS बांधव तसेच समस्त 18 लाख कर्मचारी काळजीत आहेत, सोबतच शासनाविरोधात संतप्त आहे..
@aajtak@abpmajhatv@indiatvnews@mieknathshinde@AUThackeray@Awhadspeaks@bbcnewsmarathi
आँखों में आंसू और अपने जीवनसाथी को पानी के लिए पूछती इस बहन का हौसला देखिये जो खुद पल पल टूट कर भी अपने पति के संघर्ष में उस हिम्मत और जज्बे के साथ खड़ी है की एक दिन वो #ops सूरज निकलेगा और हम जरूर इस संघर्ष को जीतेगे|
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण@vijaykbandhu
आँखो मे आंसू और अपने जीवनसाथी को पानी के लिए पूछती इस बहन का हौसला देखिये जो खुद पल पल टूट कर भी अपने पति के संघर्ष में उस हिम्मत और जज्बे के साथ खड़ी है की एक दिन वो #ops सूरज निकलेगा और हम जरूर इस संघर्ष को जीतेगे|
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण@vijaykbandhu
#OPS बहाली हेतु #NMOPS_MRJPS के आवाहन पर राष्ट्रीय उपाध्यक्ष NMOPS राज्य अध्यक्ष जुनी पेंशन संघटना राज्य अध्यक्ष महाराष्ट्र श्री Vitesh Rajendra Khandekar जी के नेतृत्व में #आमरण_अनशन जारी है ।
नांदेड जिल्हयातील उपोषण करते पेन्शन फायटर मोगलाजी सायन्ना जोरगेवार साहेब आरोग्य विभाग यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे आत्ता हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.सरकारी धोरणाचा जाहीर निषेध
#ops@iamprajakt@AUThackeray@bbcnewsmarathi@RRPSpeaks @