महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धव साहेब ठाकरे यांचा अर्णब गोस्वामी याने एकेरी शब्दांत उल्लेख केला, या गोष्टीचा मी निषेध करतो. राज्याचे मुख्यमंत्री हे संवैधानिक पद तसेच एक संस्था असते. त्या पदावरील व्यक्तींबद्दल भाष्य करताना एखाद्याने सभ्यता, नैतिकता पाळावी हे अपेक्षित असते.
शिवसेना खासदार @Hemant_patil_ जी यांनी लोकसभेत हिंगोली लोकसभा मतदारसंघातील अवकाळी पावसामुळे नुकसान झाल���ल्या शेतकऱ्यांना त्वरित पीकविम्याची रक्कम मिळावी तसेच पीकविमा न घेतलेल्या शेतकऱ्यांना NDRF मार्फत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केंद्र सरकारकडे केली.
नवरात्र म्हणजे आदिशक्तीचा उत्सव. वाईट शक्तींवर विजय मिळवून मांगल्याचे सामर्थ्य प्रस्थापित करण्याचा सण. या सणानिमित्त आपणा सर्वांना..
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
"राजकीय भाषण करण्यापेक्षा आज मी तुमच्याशी कौटुंबिक भाषण करणार आहे. शिवसेना हा माझा परिवार आणि तुम्ही माझे कुटुंबीय."
- शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
"आ��� पितृपक्ष आहे, आपला पक्षच पितृपक्ष आहे. आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकतो का?"
- शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे
"२००० साली शिवसेनाप्रमुखांना अटक करण्याचा प्रयत्न केला गेला, शिवसेनाप्रमुख स्वतः कोर्टात हजर झाले आणि न्यायमूर्तींना विचारले माझा गुन्हा काय आहे?"
- शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे