संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी आज देहू मधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत आहे. यावेळी शिवतेज प्रतिष्ठान व श्री संत तुकाराम महाराज व्यापार संकुल निगडी यांच्यावतीने महाराजांच्या पालखीला पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत करण्यात आले. तसेच वारकरी बांधवांना अल्पोपहाराचे वाटप केले
नववर्षाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा..!💐✨
आपणास सुखाचे समाधानाचे व ऐश्वर्याचे जावो आणि आपले जीवन आनंदमय व सुखमय होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!
आढावा बैठक; भोसरी, चिंचवड विधानसभा !
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील महिला पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. यादरम्यान विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर संवाद साधत चर्चा झाली.
५८ वर्षे शिवसेनेची🔥...
कडवट हिंदुत्वाची🚩... एकनिष्ठतेची💪..
"मनात राम आणि हातात काम" या धोरणाने अविरत सेवा करणारा एकमेव पक्ष म्हणजे "शिवसेना" 🔥🚩
शिवसेना वर्धापन दिनाच्या तमाम शिवसैनिकांना हार्दिक शुभेच्छा !!!
#शिवसेना#shivsenaubt