9 NOVEMBER 🔥 "नक्की वाचा"
लेख क्रमांक - 3, समर्पित त्या कलाकाराला —
ज्याने अभिनयाला अर्थ दिला, आणि प्रेरणेला ओळख ❤️
सुबोध भावे सरांच्या वाढदिवसासाठ�� ही खास भेट
नक्की वाचा, कारण हा लेख आहे मनातून उतरलेला 🙏
@subodhbhave09
अभिनयाचा तो क्षण फक्त अभिनय नव्हता तो इतिहासाच्या रक्तातला आवाज होता सलाम त्या कलाकाराला, ज्याने प्रत्येक भूमिकेत छत्रपती ��ंभाजी महाराजांचं शौर्य आणि काशिनाथ घाणेकरांचं अभिनयाचे वेड जपलं असे कठीण पात्र फक्त सरांवर अचूक शोभतात. वं सुदंर प्रकारे ते निभावतात सुद्धा @subodhbhave09
SAAVARIYAA. COM
सुबोध भावे सरांचा अभिनय म्हणजे फक्त संवाद नव्हे… तो भावना आहे, तो अनुभूती आहे, तो एक प्रवास आहे जो मनाला अंतर्मुख करतो. प्रत्येक पात्रात ते स्वतःला विसरतात आणि प्रेक्षकांना स्वतःकडे खेचतात. अभिनय म्हणजे काय, हे शब्दात सांगता येत नाही.... 🙏🏻😇
@subodhbhave09
माझं जगणं हे शोध आहे, उत्तरांचा नाही तर अर्थांचा.
आणि नियती? ती आली, फक्त मला दाखवायला
की अंधाराच्या पलीकडेही प्रकाश असतो,
फक्त त्याच्याकडे पाहायची हिंमत लागते."
@subodhbhave09
𝗧𝗜𝗖𝗞𝗘𝗧𝗦 𝗖𝗢𝗡𝗙𝗜𝗥𝗠𝗘𝗗 ❤️🔥🤩
सुबोध भावे सरांचा नवा चित्रपट"सकाळ तर होऊ द्या "हा चित्रपट आजपासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे.चित्रपट बघायला नक्की जा. आपल्या जवळच्या चित्रपट गृहात..😇
बुक करा तिकीट लगेच ✔️
@subodhbhave09@SubodhBhave_FC
𝗔𝗗𝗩𝗔𝗡𝗖𝗘 𝗕𝗢𝗢𝗞𝗜𝗡𝗚 𝗢𝗣𝗘𝗡🔥
@subodhbhave09 सुबोध भावे सरांचा नवा चित्रपट " सकाळ तर होऊ द्या " याची "ADVANCE BOOKING सुरु झाली आहे. लगेच आपले तिकीट बुक करा.
लिंक वर CLIK करा. वं आपले तिकीट बुक करा
https://t.co/DsWrDQk8O9