CHAMPIONS! 🇮🇳🏆 🏏
A proud moment for Indian cricket! Our U19 boys have conquered Asia, defeating Pakistan in the #AsiaCupFinal
The future of Indian cricket is shining bright. Talent, determination and the never-say-die spirit!
#INDvsPAK#BlueTigers#Cricket#MensU19AsiaCup
सण दिवाळीचा, आनंदादायी क्षणांचा... नात्यातील आपुलकीचा, उत्सव हा दिव्यांचा! 🪔✨
आपल्या सर्वांच्या आयुष्यात ज्ञानाचा, समृद्धीचा आणि आनंदाचा प्रकाश सदैव तेवत राहो.
माझ्याकडून सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐
#HappyDiwali2026#DiwaliCelebration#Diwali
३१ ऑक्टोबर हा दिवस महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी 'काळा दिवस' आहे. महाराष्ट्र शासनाने ३१ ऑक्टोबर २००५ रोजी १ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना बंद केली आणि नवीन पेन्शन योजना (NPS) लागू केली. या निर्णयाला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत.
#न��षेध
What a splendid performance by Shubman Gill and Rohit Sharma! 🔥🇮🇳
India pull off their biggest ODI chase in style! 💪 What a batting masterclass from the Hitman and Gill. Well done, Team India! 👏🏏
#INDvsWI#ShubmanGill#RohitSharma#TeamIndia#Cricket
बळीराजाच्या कष्टांचा सन्मान करणारा, त्याच्या असीम साथीने जीवनाला मेहनतीची जोड देणारा हा "बैलपोळा" सण!
बैल हा शेतकऱ्याचा खरा साथीदार आणि निसर्गाशी जोडलेलं नातं आणि त्यागाची आठवण करून देणारा हा दिवस.
सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्���ा हार्दिक शुभेच्छा!
#Bailpola #पोळा
पावसाच्या लपंडाव खेळणाऱ्या सरी,
सोन पिवळ्या उन्हाच्या मधून लकाकणाऱ्या लडी
आणि हिरवे गालिचे लपेटलेली धर��ी
अशा वातावरणाची परसात घेऊन आला श्रावण महिना
या महिन्याचा पहिल्याच पंचमीला पूजू या नागदेवतेला
नागपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
#नागपंचमी #Nagpanchami #महाराष्ट्र
"कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी" असा संदेश देत कर्मालाच ईश्वर मानणाऱ्या संत शिरोमणी सावता माळी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन!
#सावतामाळी#पुण्यतिथी#संतसावता#savta#savtamali
It's 8-1 official and India qualified for Super8 in #T20WorldCup2026
After all baap baap hota hai🇮🇳
India vs Pakistan is now no longer a rivalry it's just over-hyped.
Congratulations team India 💐💐
#INDvsPAK#INDvPAK2026
अतिशय दुखत बातमी, एक धुरंधर नेता, नेहमी उपमुख्यमंत्री पदावर राहून महाराष्ट्राच्या राजकारणात वजीराची भूमिका बजावणारे एक संयमी नेतृत्व महाराष्ट्राने गमावले.
भावपूर्ण श्रद्धांजली दादा. 💐💐💐
#AjitPawar
स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य,
स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तुत्व, भारतातील पहिल्या ��िक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. #सावित्रीबाई_फूले_जयंती
भारताच्या शैक्षणिक क्रांतीचे जनक सत्यशोधक, क्रांतीज्योति, ज्ञानज्योति स्त्री शिक्षणासाठी समानता व सत्यासाठी ��ेह झिजवणारे थोर समाजसुधारक
सामाजिक क्रांतीचे जनक, स्त्री शिक्षणाचे आद्य जनक जोतीराव फुले यांच्या १३५ स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन🙏 #mahatmajyotibaphule #महात्माफुले
हा दीपावलीचा सण आपल्या आयुष्यात आनंदाचा, उत्साहाचा आणि तेजाचा अविरत प्रवाह घेऊन येवो व आपले आयुष्य मंगलमय होवो या सदिच्छा.
आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
#HappyDiwali#Diwali2025#दीपावली#दिवाली
मुंबई एकदम तोडता येत नाही त्यामुळे अगोदर मुंबई अहमदाबाद बुलेट सुरू करा, गुजराती हिंदी भाषेचं अतिक्रमण करा, लोढा सारख्या परप्रांतियांना मुंबईचा पालकमंत्री बनवा आणि मराठी लोकांची तोंड बंद करण्यासाठी हिंदुत्वाची "गोळी" द्या.....
गुजराती धर्म नाही फक्त पैसा बघतो हे कायम लक्षात ठेवा.
काल गल्लोगल्ली आणि जागोजागी मोठ्या उत्साहाने रावण दहन झाले...रावण मात्र प्रत्येकाला विचारत होता तुम्ही माझं दहन करा त्याचं मला अजिबात दुःख नाही. पण तुमच्यातले किती प्रभू श्रीरामांच्या विचारांवर आणि आचारांवर चालणारे आहात.🙏🙏
#Dussehra2025#DussehraCelebration#vijyadashami