@vaibhavsanap713 मनुवादी म्हणून ज्यांना हिनवता त्या RSS ची राष्ट्रीय सेविका समिती ही महिला आघाडी मोठ्या प्रमाणात सेवाभावी कार्यक्रम करत असते उलट तुला हे समजलं पाहिजे होत की संघ सेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करत आहे त्यांनी कुठल्या की पद्धतीने पोलिसांना त्रास दिला नाही किंवा हे महत्वाचे आहे
@Marathi_rash रश्मी तू एक पत्रकार असून तुला रिजिम change म्हणजे विदेशी funding च्या जोरावर देशात आजारक्ता पसरवणे हिंसा घडवणे हे जर तुला माहीत नसेल तर पत्रकारिता सोडून दे फ्रांस ऑस्ट्रेलिया UK मद्धे जे चालले आहे ते सर्व जगाला दिसले पण इथले आंधळे बनून बघत आहेत
@Marathi_rash तू जर बांग्लादेश सारखे भारतात रिजिम changeला सुपोर्ट करत असशील तर एक भारतीय म्हणून घेण्यास लाज वाटली पाहिजे कारण खरा भारतीय संविधानिक मतावर चालतो धार्मिक हिंसेवर नाही जसे बांग्लादेश मद्धे झाले होते एका हिंदु ला जिवंत जाळले होते माहीत आहे ना
@Marathi_rash रश्मी सेना आणि भाजप जेव्हा एकत्र येऊन प्रचार करून जनतेने बहुमत देऊन सुद्धा उद्धव ठाकरे ने काँग्रेस बरोबर जाऊन सत्ता स्थापन केली होती तेव्हा तुम्हाला लोकशाहीची हत्या दिसली न्हवती का स्वतःला पत्रकार म्हणवणे बंद करा
@Shekharcoool5 काही पारिवारिक गुलामाची अक्कल त्यांचा डांगीत असते त्यांचा हा नेत्या सारखी आजीने आणीबाणी लादून लोकशाहीची एवढी मारून ठेवली अन आता नातू रिजिम change करायचं म्हणतो आन चमचे त्याला लोकशाही म्हणून बोंबलत फिरत आहेत हे फुकणीचे दुसर्यांवर आरोप करत2 आहेत संविधान बद्दला म्हणून
@Dabbu_1010@Abhi_deshmukh7 भारतीय राजकारणात पवार साहेब यांच्या सारखे क्षणात U टर्न घेणारे नेते शोधून सापडणार नाहीत
बाकी राहिला प्रश्न मोदींजींचा तर 3 टर्म मुख्यमंत्री आणि 3 टर्म प्रधानमंत्री जर ह्या गोष्टी पुरावा नसतील त्यांचा कामाचा तर मग कठीण आहे
@TheAnilkumarG94 किती जळजळ रे तुझी जेव्हा तुमचे नेते त्या राहुल्याचे पाय पडतात ते तूला दिसत नाहीस किती सेलेटिव्ह स्टँड घेतो रे काय आहे शेवटी परिवारीक गुलामी काय सुटत नाही हेच खरं आहे
@Shekharcoool5 तो न्यू यॉर्क time ज्या देशातील वृत्तपत्र आहे त्या देशाचा प्रेसिडेंट भारतीय इलेकशन system चे कौतुक करते
च्यायला पारिवारिक गुलाम कुठल्याही बातमीला खूश होऊन नाचू लागतात
@Ni3kale आर त्याला जायला कोणी सांगितले होते दिल्लीला बार ते जाऊ दे आजीच्या आत्म्यास शांती लाभो 🙏🙏
पण तुमचा गांधी तामिळनाडू मद्धे काय करत होता सर्वाना उकसवले होते प्रोटेस्ट मद्धे या म्हणून मग स्वतः ला मागे फिरला हा काय नेता बनणार राव तो एक पळपुट्या अन त्याला नेता समजणारे मानसिक गुलाम
@Shekharcoool5 इंदिरा गांधी ने आणीबाणी लावली तेव्हा लोकांचे जॉब गेले होते खूप लोकांना भूमिगत व्हावे लागले होते कित्येक लोकांना जेल मद्धे जावे लागले होते ithe तसे काही झाले नाहीये त्यामुळे उगाच बोंबलत बसू नको
@Shekharcoool5 ते सोड त्या वेळी तू पण न्हवता आणि इंटरनेट पण न्हवत पण एक सांग आंदोलन दिल्लीला होत तर राहुल गांधी चेन्नई ला का गेला त्याने आंदोलनात भाग घेतला नाही
@Shekharcoool5 काय तुमची अवस्था करून ठेवली आहेत राहुल गांधी ने तुमची तुमाला भीक मागावी लागली मस्क ची त्याला आताच स्टारलिंक चा प्रोजेक्ट भारतात आणायचा आहे बर झाल ऑस्ट्रेलियन गोवेरमेन्ट ने सुद्धा मारली मस्क ची तिथे पण परमिशन नाही ये त्याला
@Shekharcoool5@Namrata_Uikey_ तेच मी पण म्हणतोय चाट्या मालकाची गुलामी करणाऱ्या जेव्हा काँग्रेसी नेते मोडीला ट्रोल करत होते तेव्हा मस्क वाईट होता आता तुझा गांधी त्याची चालतोय अन तुम्हाला आनंद होतोय च्यायला दिशाहीन आणि अक्कलशुन गांधीला डोक्यावर घेऊन पस्तावले आहेत काँग्रेसी नेते
@beingshrutip@elonmusk हे1 बघ अमेरिकेतीळ सिंगर मस्क ला सांगत आहे बाबा त्या गांधी पासून लांब रहा पणवती आहे ते त्याने अख्खा काँग्रेसी पक्ष भिकेला लावला तुला परमिशन मिळणार नाही लवकर त्या अमेरिकेतील लोकांना गांधींची लायकी कळली पण इथले भिकारी गुलामी करणारे त्याला झाडावर चढवत आहेत