उद्धव जी सड़क पर
ज्ञानेश कुमार के वोट चोरी के खिलाफ
देखिए ये मुंबई है
जहां कोई पार्टी का झंडा नहीं
बस तिरंगा है 🇮🇳
लोकतंत्र बचाना है चोर को हटाना है ✊✊
🔥 BIG STATEMENT | INDIA आघाडी
INDIA आघाडीच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांच्याकडून मोठं वक्तव्य
समोर येत आहे—
“माझी पसंती राहुल गांधींनाच आहे आणि राष्ट्रीय स्तरावर आघाडीचा
चेहराही तेच असतील, याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही.”
राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने हे वक्तव्य महत्त्वाचं ठरू शकतं. INDIA
आघाडीतील नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चेला यामुळे नवं वळण
मिळालं आहे.
#RahulGandhi #MamataBanerjee #INDIAAlliance