1/6
🚨 “152 paper leaks. Zero convictions. ₹1.32 lakh crore extracted from NEET families.”
These numbers are going viral.
They don’t survive contact with primary sources.
A thread on what the actual record says. 🧵
- NEET paper leaked.
- Exam cancelled.
- 13 accused jailed.
- Re-NEET conducted in 40 days.
- Results Out.
- Toppers met the Education Minister & celebrating the results in different part of countries.
& now, NEET-qualified students are busy with counselling, admissions & joining medical colleges.
CJP, AAP & Cong, SP & UBT are actually agenda-less, just trying to revive their political careers on the back of students emotions.
The students taking NEET and their parents would be more interested in whether NEET 2027 is held without any leaks.
Whether Dharmendra Pradhan stays or is removed or is rotated is not very important.
Modi govt has to ensure that NEET 2027 is conducted without paper leaks
Meet this brave lady
- Her son scored 650 marks in his first NEET exam
- After the NEET exam was cancelled, the child fell into depression
- She has been at the protest for the last two days
- She gave an interview saying that there was no discussion about NEET students here
- This morning, she heard a woman saying "Bharat hamari maa hai, to Bharat ka baap kaun hai?"
- Hearing this triggered her and she went to Sonam Wangchuk to tell him that he is with the wrong people
- Sonam told her to speak to Abhijeet
- But Abhijeet Dipke was nowhere to be found
- Later, they found out that he was staying in a 5 star hotel
- This is what triggered both her and Sonam Wangchuk
- She then threw ink at him, saying "You cheated us. You were giving us false hopes"
- His supporters surrounded her shouting "Maro, maro"
I hope she remains safe. She is literally fighting with everyone for her child 🥲🙏
Who were involved in the NEET leak :
And - Greedy Parents, teachers, and Coaching Mafias
Who exposed it?
Ans - NTA and Govt
Who ordered CBI enquiry :
And - Dharmendra Pradhan
Who caught the 13 Culprits :
A - Modi Govt
Whom the protestors are targeting :
A- Modi and his Mother
आज तुकाराम गाथेतील "अल्ला देवे अल्ला खिलावे" हा अभंग काही लोकांकडून भरपूर फिरवला जात असून तुकोबा हे कशा रितीने इस्लामचा पुरस्कार करणारे होते किंवा ते कशा रितीने सर्वधर्मसमभावी होते हे दाखवण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी चालवला आहे. ह्या गोष्टीत किती तथ्य आहे, ते आपण अभंगासहित पडताळून बघूया.
हा अभंग तुकाराम गाथेतील ३९३७ क्रमांकाचा असून यात तुकोबांनी प्रयत्नवादाचा पुरस्कार केला आहे. अल्लाह हाच सर्व काही देणारा आहे, तो करेल तसेच होईल ह्या नशीबावर विसंबून राहणाऱ्या वृत्तीला तुकोबांनी ह्या अभंगातून झापले आहे. पहिल्या ओळीत तुकोबा म्हणतात -
अल्ला देवे अल्ला दिलावे ।
अल्ला दारु अल्ला खिलावे ।
अल्ला बिगर नही कोय ।
अल्ला करे सोहि होय ।।१।।
म्हणजेच जे नशिबावर विसंबून राहणारे लोक असतात ते अल्ला हाच सारे काही देणारा आहे, आजारी पडल्यावर तोच दवादारूची सोय करणारा आहे असा विचार करतात. मात्र जो दैवावर विसंबून न राहता स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवतो त्याच्याबद्दल पुढील ओवीत म्हणतात -
मर्द होय वो खडा फिर ।
नामर्दकू नही धीर ।
आपने दिलकू करना खुसी ।
तीन दामकी क्या खुमासी ।।२।।
जो मर्द असतो तो ताडकन ऊठून उभा राहतो व कामाला लागतो. जो नामर्द असतो त्याला असे करण्याचा धीर होत नाही. जर तुम्हाला सुखी व्हायचे असेल तर तुम्ही उद्योगी बनले पाहिजे असे तुकोबा दुसऱ्या ओवीतून सांगतात. थोडक्यात दे रे हरी पलंगावरी ह्या वृत्तीचाच निषेध तुकोबांनी अल्ला देवे ह्या वरील ओवीतून केला आहे.
पुढील ३ऱ्या ओवीत तुकोबा भजन करण्याचा उपदेश करतात. मनुष्याने सुखी होण्यासाठी सर्व रसांचे पान केले पण भजनरसाची गोळी खाल्ली नाही तर त्याला सुख मिळू शकत नाही. कारण खरे सुख हे देवाच्या भजनातच आहे असे तुकोबा सांगतात.
सब रसों का किया मार ।
भजनगोली एक ही सार ।
इमान तो सबही सखा ।
थोडी तोभी लेकर ज्या ।।३।।
मात्र जो मंदबुद्धी असतो, त्याला ही भजनगोळी पचत नाही. मलोत्सर्ग केल्यानंतर ज्याला नीट धुता येत नाही त्याला भजनाचा महिमा काय कळेल ? सगळे तारूण्य निघून गेल्यावर वृद्धापकाळात मनुष्य भजनही करू शकत नाही. म्हणून शेवटी गाढवाप्रमाणे माती खाण्याची वेळ येते, असे पुढील ओवीत तुकोबा म्हणतात.
सब ज्वानी निकल जावे ।
पिछे गधडी मट्टी खावे ।
गांवढाल सो क्या लेवे ।
हगवनी भरी नही धोवे ।।५।।
शेवटच्या ओवीत तुकोबा म्हणतात की, ज्यांना देवाच्या नामस्मरणाचे बाजारातील मोल काय आहे हे चांगले समजते, असेच लोक माझे घर शोधत हरीनाम विकत घेण्यासाठी येतात. तुकोबा पुढे हेही म्हणतात की, हरीचे नाम मी लोकांना अगदी फुकट वाटून देत असतो.
बजारका बुझे भाव ।
वोहि पुसत आवे ठाव ।
फुकट बाटूं कहे तुका ।
लेवे सोहि लेवो सखा ।।७।।
थोडक्यात असा हा प्रयत्नवादाचा अभंग आहे. यात कुठेही तुकोबांनी भजन अथवा हरीनाम सोडून इतर उपासनेचा उपदेश केलेला नाही. केवळ अभंगात अल्ला शब्द वापरून हा उपदेश तुकोबांनी तत्कालीन मुसलमान लोकांना भजनाचा उपदेश करण्यासाठी रचलेला होता. ह्या अभंगातून असे कुठेही प्रतीत होत नाही की, तुकोबा हे आपल्याला इतर धर्मांचे अनुसरन करायला लावतात अथवा ते सर्वधर्मसमभावाचा उपदेश करतात.
ज्यांना यात सर्वधर्मसमभाव दिसतो त्यांनी तुकाराम गाथेतील १६१३ क्रमांकाचा "संता नाही मान । देव मानी मुसलमान ।।" हा अभंग नक्की वाचावा. याव्यतिरिक्त तुकाराम गाथेतील ३६६६ क्रमांकाचा "ऐका कलीचे महिमान ।" हा अभंगही वाचावा. म्हणजे तुकोबा हे सर्वधर्मसमभावी असल्याचा तुमचा गैरसमज दूर होईल.
मला सकाळपासून अनेक मित्रांचे व्हॉटसॕपवर संदेश मिळाले की, तुकोबांनी खरोखरच असा अभंग रचलेला आहे का ? आणि जर रचलेला असेल तर त्याचा नेमका काय अर्थ आहे ? त्या माझ्या जिज्ञासू मित्रांच्या विनंतीला मान देऊन मी प्रस्तुत अभंगाचे निरूपन करण्याचा प्रयत्न केला आहे.
।राम कृष्ण हरी।
साभार-
- हिंदुराव गोळे
मनोज जरांगे शरद पवारचा माणूस!
जरांगे पाटील हा राष्ट्रवादीचा माणूस आहे. शरद पवार आणि राजेश टोपेचा माणूस आहे. जरांगेनी जिथे जिथे आंदोलन केले तिथे राष्ट्रवादी सोबत होती. जरांगे पाटील फ्राॅड आहे.
+
@SakhareShi91206@Hindutva_Omii काहीही अर्थ नाहीये ह्या आरोपांना....आधी नीट समजून घ्या तुम्हाला विरोध नक्की करायचंय कसला ... आणि नंतर समजून घ्या वंशवाद म्हणजे काय...
पक्षांतरे नवी नाहीत.. ते होत आली आहेत.. होणार आहेत..
पण आम्ही कसं एकेकाला विकत घेऊ शकतो छाप भाषा मी तरी कधी ऐकली नव्हती. याला सोप्या भाषेत मुजोरी म्हणतात.
भारतीय समाजमन (विशेषतः मराठी माणूस) हा मुजोरी नाकारतो..
त्याला आक्रमक नेतृत्व आवडते पण मुजोर नेतृत्व नाही. अशा नेत्यांना भाषणात टाळ्या मिळतही असतील पण मते मिळत नाहीत (राज ठाकरे हे ठळक उदाहरण).
देवेंद्र,फडणवीस, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, मुनगंटीवार, बावनकुळे, डांगे, भातखळकर हे आणि असे भाजपाचे नेते आक्रमक होते/आहेत पण त्यांनी चुकुनही मुजोरी दाखवली नाही.
शरद पवारांचे स्वतःचे राजकारण कृतीने मुजोर असेलही पण बोलण्याची मुजोरी त्यांनीही टाळली. राज्यात काही प्रमाणात का होईना त्यांची लोकप्रियता टिकली त्याचे हेही कारण असेल. (आव्हाड, रोहित पवार सारख्या मुजोर नेत्यांचा उदय झाला आणि शरद पवार गट संपला हेही विसरता येणार नाही.)
काँग्रेसनेही कृती काहीही मुजोरीची केली असेल पण काँगेसच्या कुठल्याही मोठ्या नेत्याने इतक्या वर्षात माज दाखवला नव्हता. नाना पटोले आणि सपकाळ सारख्या नेत्यांमुळे काँग्रेसचे अजून वाटोळे झाले हे लक्षात घ्या.
असो....
नंदिनी ही आम आदमी पक्षाची कार्यकर्ता.
तिने पक्षाकडून निवडणुक पण लढवली होती.
ती अस्लम नावाच्या विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडली, अस्लम याला एक मुलगाही आहे.
नंदिनी अस्लमबरोबर लिव्ह इन मध्ये रहात होती.
अस्लम आणि त्याच्या कुटुंबीयांनी नंदिनीवर अनेक अत्याचार केले, तिचे गर्भाशय काढले.
असह्य होऊन तिने आत्महत्या केली.
@HarshadDhavali3@Hindutva_Omii हो मग ते नाव इंग्रजांच आहे त्याला आम्ही त्यांना श्रेय देतोच 😂😂😂 पण त्याही आधी हिंदू धर्म ग्रंथांमध्ये गुरुत्वाकर्षणाचा उल्लेख केलेला आहे ...उगाच जळजळ
आज शिवसेनेचा वर्धापनदिन.
आजच्याच दिवशी १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना झाली.
मराठी माणूस या मुद्द्यावर हा पक्ष स्थापन झाला.
"ब्राम्हणवादाला विरोध" या गोंडस नावाखाली ब्राम्हणांना रोज झोडपणाऱ्या आणि त्याआडून हिंदूंच्या देवता,प्रथा, परंपरा यांना विरोध करणाऱ्या केशव ठाकरे यांनी शिवसेना हे नाव दिले.
सुरुवातीला काँग्रेसमधून फुटलेल्या प्रजा समाजवादी पक्षाशी युती करून मुंबई मनपा निवडणुकीत बऱ्यापैकी यश मिळवले.
बाळ ठाकरेंनी काहीच वर्षात मुस्लिम लीगशी युती केली. मुस्लिम लीगचा प्रचारही केला.
कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतरची पोटनिवडणूक शिवसेनेच्या वामन महाडिक यांनी जिंकली (देसाई यांच्या हत्येचा आरोपही शिवसेनेवर होता). हा विजय शिवसेनेचा विधानसभेतील पहिला विजय. पण त्यानंतर मात्र बाळ ठाकरेंना मुंबई मनपा निवडणुक वगळता अजिबात यश मिळाले नाही.
मुंबईतही यश मिळण्याचे कारण म्हणजे मुंबईतून कन्युनिस्ट हद्दपार व्हावेत म्हणून काँग्रेसच्या वसंतराव नाईक यांनी शिवसेनेला दिलेली मोकळीक. त्याअर्थी बाळ ठाकरेंची शिवसेना ही काँग्रेसची बी टीम म्हणू शकतो.
मग १९७५ मध्ये आणीबाणी आली. कायम काँग्रेसच्या सोयीचे राजकारण करणाऱ्या बाळ ठाकरेंनी तातडीने आणीबाणीला पाठिंबा दिला.
१९७७ लोकसभा आणि १९८० विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचारही केला. त्यावेळी शिवसैनिकांनी संघाच्या आणि जनसंघाच्या बूथ कार्यकर्त्यांना किती आणि कसा त्रास दिला याच्या कहाण्या जुने स्वयंसेवक आजही सांगतात. बाळ ठाकरे आणि इंदिरा गांधी, संजय गांधी यांचे संबंधही अतिशय चांगले होते.
बाळ ठाकरेंच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे मुरली देवरा मुंबईचे महापौर झाले ते याच काळात.
हे सगळे होत असताना (१९६६ ते १९८०) बाळ ठाकरेंनी हिंदुत्व हा शब्दही तोंडातून काढला नव्हता. ते सफारी घालत... भगवी वस्त्रे खूप नंतर त्यांच्या अंगावर आली.
१९८० निवडणुकीत शिवसेनेचा एकही आमदार नव्हता. थोडक्यात सांगायचे तर १९६६ ते १९८० पर्यंत शिवसेनेला फारसे यशच मिळाले नव्हते. पक्षाला मान्यता नव्हती आणि निवडणूक चिन्हही नव्हते.
याचवेळी १९८० मध्ये स्थापन झालेल्या भाजपाने त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल १६ जागा जिंकून दणक्यात सुरुवात केली होती.
मधल्या ४ वर्षात फारसे काही घडले नाही. १९८० मध्ये झालेली काँग्रेस शिवसेना युती १९८४ मध्येही कायम राहील असे चित्र होते.
पण १९८० मधील संजय गांधींचा अपघाती मृत्यू आणि १९८४ मधील इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधींच्या हातात काँग्रेसचा कारभार गेला.
राजीव गांधी आणि बाळ ठाकरेंचे संबंध फारसे बरे नसावेत कारण शिवसेना आणि काँग्रेसमध्ये दुरावा सुरू झाला.
त्याचवेळी झाली पहिली भाजपा शिवसेना युती.
१९८४ लोकसभा शिवसेनेने कमळ चिन्हावर लढवली.
पण १९८५ विधानसभेला युती होऊ शकली नाही (कमळी आम्हाला सोडून गेली असल्या विचित्र शब्दात बाळ ठाकरेंनी टीका केली होती).
पुन्हा काळ बदलला.
संघ परिवाराच्या राम मंदिर आंदोलनाने वेग घेतला होता. देशात हिंदुत्वाचे वारे वाहू लागले होते.
तेव्हाच मराठी अस्मिता आता फारसे चालणारे कार्ड नाही हे उमगून बाळ ठाकरेंनी थेट भगवी वस्त्रे परिधान करत हिंदुत्व स्वीकारले.
1990 विधानसभेला युती झाली. भाजपाने विनाकारण बाळ ठाकरेंना 183 जागा सोडल्या.
1990 मध्ये युतीला चांगले यश मिळाले पण सत्ता नाही.
1995 मध्ये मात्र सत्ता मिळाली आणि भाजपामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला.
हे सगळे परत परत सांगण्याचे कारण म्हणजे बाळ ठाकरे आधीपासूनच हिंदुत्ववादी होते, त्यांनीच इथे भाजपा वाढवली, त्यांचे आणि काँग्रेसचे कायम वैर होते, ते आधीपासूनच लोकप्रिय नेते होते, अख्खा महाराष्ट्र जणू त्यांचा फॅन होता असे भयानक गैरसमज इथे लोकांना आहेत. दुःखद बाब म्हणजे त्यात काही भाजपा समर्थकही आहेत.
शिवसेना आणि बाळ ठाकरे हिंदुत्ववादी नव्हते, त्या पक्षाचा आणि हिंदुत्वाचा संबंध सोयीने होता, भाजपामुळे शिवसेना राज्यात पसरली आणि एवढे असूनही बाळ ठाकरेंनी भाजपला नीट वागणूक दिली नाही हे मात्र सत्य आहे.