सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेना शाखा ११८च्या वतीने अनंत चतुर्दशी दिवशी गणपती विसर्जनानिमित्त विभागातील सार्वजनिक गणपती मंडळांच्या बाप्पावर पुष्पवृष्टी सोहळा आयोजित केला होता !
ll गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ll गणेशोत्सव ही फक्त भक्तीची नव्हे तर संस्कृती, परंपरा आणि समाजभावनेची ओळख आहे. गणपती बाप्पाच्या आगमनानं सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण होवो आणि महाराष्ट्राला नवचैतन्य मिळो, हीच प्रार्थना!
नारळी पौर्णिमा निमित्त सर्व कोळी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा. समुद्रात जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात यासाठी तसेच समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात, समुद्राला नारळ अर्पण करतात #नारळी_पौर्णिमा#naralipurnima
सोमवार दि २८ जुलै रोजी टागोर मगर मधील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील ओ. पी. डी संदर्भात तक्रार आली असता सदर रुग्णालयात त्वरित जाऊन रुग्णालयाचे MOH व क���्मचारी वर्गाशी चर्चा करून ओ.पी डी संदर्भात रुग्णांना केसपेपर लवकर देण्यास सांगितले !!
महायुती सरकार नेहमी पारंपरिक खेळ-उत्सवांना पाठिंबा देते. यावर्षी दहीहंडी उत्सवातील गोविंदांचे विमा संरक्षण दुप्पट करण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे. रीती-परंपरा जोपासणाऱ्या या निर्णयासाठी महायुती सरकारचे धन्यवाद...!!!
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ५ हजार बसेस देण्याची घोषणा केली आहे हिंदू सण हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा मोठा भाग आहे
स्थानिक प्रतिनिधी म्हणून मी नक्कीच याचा पाठपुरावा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री श्री देवेन्द्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदेसाहेब यांच्या कडे करेन ! पोलीसांना हक्काचे घर मिळण्यासाठी महायुती नक्कीच कटीबद्ध आहे !
जय भवानी
जय शिवाजी !
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात लवकरच 'शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा' उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा विधानसभेत शिवसेना - म��ायुती सरकारने केली. ही तमाम शिवप्रेमींसाठी, मराठी जनांसाठी आनंदाची बाब आहे.
जुने कट्टर शिवसैनिक स्व.राजाराम बुवा चौकाची झालेली क्षीण अवस्था स्थानिक नागरिकांनी माझ्या निदर्शनास आणून दिली. जेष्ठ शिवसैनिकांच्या विनंतीवरून स्व.राजाराम बुवा चौकाचे सुशोभीकरण करून घेतले व त्याचप्रमाणे शेजारीच बस थांबा असल्यामुळे प्रवाशांना विश्रांतीसाठी बैठक व शेड बांधून घेतली
शिवसेना शाखा ११८ आणि ऊर्जा हेल्थ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने
नाडी परीक्षण, योग मुद्रा प्रशिक्षण, प्राणायाम शिबीर
.
रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी सकाळी १० ते ४ वा.
शिबीराचे ठिकाण -
मा.नगरसेवक उपेंद्र सावंत जनसंपर्क कार्यालय, जनता मार्केट, कन्नमवार नगर 2
महाराष्ट्रभूषण, थोर निरुपणकार श्री नानासाहेब धर्माधिकारी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांनी आजच्या पिढीला अध्यात्मिक शिक्षण, आरोग्य आणि व्यसनमुक्तीचे महत्त्व सांगितले. समाजाच्या स��्वांगीण विकासात त्यांचे योगदान अमूल्य आहे.