@mehul_ab@mybmcWardHE@mybmcWardKE काळजी समजून घेऊन काही काम तर केले नाही आहे
अजून ते gargage तसेच चालू आहे
आत्ता कुठे जाऊन तक्रार करायची त्रास वाढत चालला आहे अजून कुठे तक्रार करायला हवी का?
@mybmcWardHE@PankajYSir@mybmc@MNCDFbombay तक्रार करून दखल घेतली नाहीं कारण कळू शकेल का आणि घेणार असाल तर कधी ते कळवावे गॅरेज मध्ये दुरुस्त करताना पेट्रोल चा वास येतो आणि तिकडेच माझे kitchen आहे