दोन पुरुष एकमेकांच्या प्रेमात पडू शकतात.
सारंग भाकरे लिखित आणि दिग्दर्शित दोन अंकी मराठी नाटक
दुष्यंतप्रिय.
१६ मे रा. ८ वा.
ठि��ाण :- डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी थिएटर, ठाणे (प)
ऑनलाइन बुकिंग सुरू :-
https://t.co/otrSbSqugF
.
#next #show #16may #drkashinathghanekar #dushyantpriya
सजवायला घेतलीये पुन्हा आनंदाची प्लेट, नव्या चवीचा घालून मसाला होणार आहे पुन्हा तुमची आमची भेट या नव्या भन्नाट गाण्यासारखे आम्हीपण येतोय तुम्हाला भेटायला. "अग्गंबाई सासूबाई" १३जुलै सोम ते शनि रा.८.३० वा. पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
@tejupradhan0206@SarafNivedita
@AshutoshPatki4