हा मुलगा शहाणा होताच पण सगळ्यात जास्त दोष त्याच्या आई-वडिलांचा होता कारण तो मुलगा 90 च्या दशकात जे आईबाप कॉलेजला शाळेत होते आणि ज्यांची लग्न 2000 ते 2005 च्या दरम्यान झालेली आहेत अशांचाच आहे ह्या 90 इथल्या पोरांनी स्वतःच्या पोरांना फार लाडावून ठेवले खास करून आयांनी
ते प्रत्येक वेळी त्याच्या म्हणण्यापुढे झुकत होते त्याचे फालतू हट्ट पूर्ण करत होते
कारण ही तीच पिढी आहे जी 91 ते 2000 पर्यंत कॉलेज शाळा मध्ये होती किंवा त्यांची लग्न साधारण 2005 पर्यंत झालेली आहेत या पिढीने त्यांच्या आई-वडिलांचे कष्टातले दिवस बघितले काटकसरीचे दिवस बघितले त्यांचे आई-वडील काटकसरी होते म्हणून यांना काटकसर करावी लागत होती त्यामुळे ह्या पिढीला असं वाटत होतं की माझ्या मुलांना येथे मुले आणि मुली दोन्ही अर्थाने आहे आणि यापुढे जिथे मुले म्हणेन तेथे मुलगी आणि मुलगा दोघांनाही हे विधान लागू राहील तर माझ्या मुलांना हा कष्ट सहन करायला नको मी शाळेत चालत जात होते कॉलेजला चालत जात होते माझ्या पोरांना मात्र सायकल किंवा गाडीने शाळेत गेलं पाहिजे आम्हाला आमच्या वडिलांनी मोबाईल दिला नाही पण माझ्या पोरा पोरीला मोबाईल पाचवीतच हातात देणार प्रिन्स आणि प्रिन्सेस ट्रीटमेंट द्यायला लागलं की हे असंच होतं कारण आमच्या आई-बापान आम्हाला मागील ती वस्तू लगेच दिली नाही सगळ्यात जास्त दोस्त तर आई म्हणजे स्त्री पालकाचा जास्त आहे कारण या मुलाचे जे आई वडील होते त्यांच्या ज्या आया होत्या त्या सतत स्वतःच्या सासरच्या कमीपणा दाखवून देणार आहे सासर असं सासू छळते नणंद छळते जावा बघत नाहीत मुलींच्या डोक्यात तेच बसलो मग घरात सासू-सासरे नको हे अमलात आणणारी पहिली पिढी म्हणजे ज्यांची लग्न 2005 पर्यंत झाली ती पिढी आमचं चौकोनी कुटुंब आता मुला मुलींना आजी आजोबा नाही घरात त्यांच्यावर संस्कार करणारे वचक ठेवणारे कोणी नाहीत या मुलींच्या आयात म्हणायच्या की माझा जन्मबाई स्वयंपाक घरात गेला माझ्या पोरीचा जाऊ नये व त्यांनी ठरवलं की माझ्या पोरीला किंवा पोराला मी स्वयंपाक घरात येऊन देणार नाही आत्ताची जी यंग जनरेशन आहे त्यात तुम्ही विचारा पोरांना सोडा पोरींना सुद्धा साधे कांदे पोहे बनवता येत नाहीत मुला मुलींना असं वाटतं माझे मित्र मैत्रिणी शाळेत कॉलेजमध्ये गाडी नाही येतात मला पण गाडी पाहिजे हातात गाडी देतात कारण ह्या बिचाऱ्या आई-बाबांना त्यांच्या आईबापान गाडी दिलेली नसते बिचारा माझा मुलगा मुलगी कसे जाणार किती कष्ट पडतात हा तो विचार पालक ओव्हर प्रोटेक्टिव्ह झालेले आहेत मुलांपेक्षा जास्त दोष पालकांचा आहे त्यांच्या पेरेंटिंगचा आहे..
#samaj #socialissues
वो लम्हा, जो हर भारतीय को गर्व से भर देता है… 🇮🇳
80वें स्वतंत्रता दिवस के अवसर पर पीएम श्री @narendramodi ने लाल किले पर तिरंगा फहराया।
#IndiaIndependenceDay
आधी जात, मग आया बहिणी, मग लैंगिक अवयव, आता रंग, वर्ण, शरीर यावरून हिणवल जातंय... सामाजिक न्यायाच्या लढाईत ही भाषा योग्य आहे का याबाबत बोलायची वेळ आल्यावर कथित पुरोगाम्यांची, फेमिनिस्टांची, विवेकवाद्यांची तोंड शिवली जातात. फडणवीस आणि भाजपवर टीका ठीक आहे. पण या भाषेच काय करायचं? .. चावडीवर ही एक वेळ समजू शकतो पण समाजाच प्रतिनिधित्व करताना, मागास असल्याची लढाई लढताना दुसऱ्यांना कमी लेखण्याच्या मनुवादी वृत्तीच काय करायचं?
मम्मी छोड़कर भाग गई बड़ी मम्मी पालन पोषण कर रही है, प्लीज ऐसे बच्चो की मदद करें सरकारी योजनाओं का लाभ दिलाने में सहयोग करें
दोनों पैरों से विकलांग 10 साल का बच्चा बैग लटकाए रेंगते हुए स्कूल जा रहा था। बोल रहा है पापा को मार दिया, मम्मी किसी के साथ चली गयी
कुछ बच्चे परिस्थितियों से नहीं, अपनी हिम्मत से जीते हैं।
मैं आज तक किसी के काम नहीं आया.... मैं विकलांग हूं ना.... सब मुझे नल्ला कहते हैं क्योंकि मैं कमाता नहीं हूं...
आज मैं लोगों को दिखाना चाहता हूं कि मैं क्या कर सकता हूं... दिल कह रहा था कि मैं जाऊंगा प्रोटेस्ट में
सांबा म्हणे गब्बरले....,
"सरदार, किती दिवस, मोजत बसू माणसं
अन किती बघत बसता, बसंतीचा डॅन्स
लूटमार, दरोडे आता, करायले नाही पुरत
टोले घेऊन एवढे, हाती काही नाही उरत
जंगलामधी राहिली नाही, लपायला पण जागा
उघड्यावर कसा आपला ,टिकाव लागीन सांगा
आपल्यापेक्षा मोठे आहे, म्हणते शहरामध्ये डाकू
रोज लुटतात जनतेले, न घेता बंदूक अन् चाकू
पांढरे कपडे घालून, धंदे करतात काळे
आपण टाकतो दरोडे, ते करतात घोटाळे
आपण सुद्धा आता, हे सार देऊ सोडून
अन एखांदा , पक्षच टाकू काढून
ठाकूर सोबतच, युती आपण करू
काय करतील मंग जय अन् वीरू