@mybmcWardRN आज दिनांक 3.11.2026 वार्ड क्रमांक 1 गणपत पाटील नगर येथील गली नं.6,7. आणि 14 च्या नाल्यात कचरा साचला असून रोग राई पसरण्याची शक्यता आहे. कृपया b.m.c. च्या घण - कचरा विभागाने ताबडतोब स्वच्छ करून द्यावे आणि औषध मारावे.धन्यवाद दहिसर (प)मुंबई 400103
@mybmcWardRN आज दिनांक 26.10.2026 रोजी आय. सी. कॉलनी गौरव बिल्डिंग होली कॉर्स रोड मस्जिद च्या मागे संडास बाथरूम ची टाकी भरून घाण दुषित पाणी बाहेर येत आहे.कृपया b.m.c. मधील विभागीय अधिकार्यांनी ताबडतोब निवारण करावे.अशी नम्र विनंती धन्यवाद दहिसर (प)मुं.400103
@mybmcWardRN दि.22.10.2026.वार्ड क्र.1. गणपत पाटील नगर गली नंबर 2 येथे पाईप लाईन फुटल्यामुळे स्थानिक लोकांना पाणी मिळत नसून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.कृपया b.m.c.मधील जलविभागीय अधिकार्यांनी ताबडतोब निवारण करून द्यावे.धन्यवाद दहिसर (प.)मुंबई 400103
@mybmcWardRC दिनांक 16.09.2024.b.m.c. वार्ड ऑफिसर व अधिकारी यांना माझी ही तक्रार आहे.के एका व्यक्ति ने बिना लसीकरण केलेले.20 कुत्रे बिल्डिंग मध्ये आणून ठेवले आहे.जे लहान मुलांना व महिलांना चावत आहेत. D-9 योगी लक्ष्मीनारायण बिल्डिंग योगी नगर बोरीवली प. मुंबई
@mybmcWardRN दिनांक 6.08.2026 रोजी मी तक्रार करत आहे वार्ड. क्र.1 आय.सी. कॉलनी पिपलॉन बिल्डिंग रोड नंबर 3 येथे एक पाळीव कुत्रा प्रत्येक लोकांना चावत असून सामान्य लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.कृपया b.m.c. अधिकार्यांनी निवारण करून द्यावे. मुं.103 धन्यवाद
@mybmcWardN दिनांक 11.7.2026 आय.सी.कॉलनी सतगुरु डेरी समोर द-प्लाजो बिल्डिंग च्या गेट वर सुका कचरा व झाडांच्या फांद्या रत्यात पडून आहेत.b.m.c. मधील घनकचरा व्यवस्थापन अधिकार्यांनी ताबडतोब निवारण करून द्यावेत. दहिसर प मुंबई 400103
@mybmcWardRN आज दिनांक 23.3.2026 न्यू लिंक रोड गणपत पाटील नगर गल्ली नंबर 3 येथे भीम शर्मा याचे अनाधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे B.m.c. मधील अधिकार्यांनी ताबडतोब तोड़क कारवाई करावी.धन्यवाद दहिसर (प.) मुंबई 400103
@mybmcWardRN दिनांक 1.3.2026 गणपत पाटील नगर गली 3 येथे दोन ते 2 ते 3 ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर भीम शर्मा याने अनाधिकृत बांधकाम केले असून b.m.c.अधिकार्यांनी ताबडतोब त्वरित तोड़क कारवाई करावी. धन्यवाद दहिसर प. मुंबई 400103
@mybmcWardRN दिनांक 4.3.2026 आय.सी. कॉलनी सेंट थॉमस चर्च मागे अलमेडा बंगलों येथील पाळीव कुत्रे आहेत. जे येजा करणार्या लोकांना शाळेतील लहान मुलांना भुंकतात व चालण्याचे प्रयत्न करतात. B.m.c.मधील अधिकार्यांनी त्वरित कारवाई करावी धन्यवाद मुंबई दहिसर प.400103
@mybmcWardRN दिनांक 1.03.2026 आय. सी. कॉलनी न्यू लिंक रोड गणपत पाटील नगर गली नंबर 2 येथे 25 फुट हाईट घेऊन अनाधिकृत बांधकाम केले आहे. J. E.व.A. E. यांच्या आशीर्वादाने हे उभे करण्यात आले असून b.m.c ने तोड़क कारवाई करावी. धन्यवाद दहिसर प. मुंबई 400103
@mybmcWardRN आज दिनांक 24.2.2026 वार्ड क्रमांक 1 न्यू लिंक रोड गणपत पाटील नगर गली 2 येथे अनाधिकृत बांधकाम सुरू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिके च्या कार्यरत असलेल्या b.m.c. अधिकार्यांनी ताबडतोब तोड़क कारवाई करावी. धन्यवाद दहिसर प. मुंबई 400103
@mybmcWardRN
आज दिनांक 14.2.2026 वार्ड क्रमांक 1 न्यू लिंक रोड गणपत पाटील नगर गली नंबर 2 येथे सरजू राजभर व साधूराम पाल यांचे अनाधिकृत बांधकाम सुरू आहे b.m.c . अधिकार्यांनी ताबडतोब तोड़क कारवाई करावी.धन्यवाद दहिसर प. मुंबई 400103
@mybmcWardN दिनांक 24.11.2025. देवकी आशीर्वाद बिल्डिंग खालती अनाधिकृत ढोसा,अंडी, सँडविच हॉकर्स बसलेले आहेत ज्याने स्थानिक लोकांना व रस्त्यावरील लोकांना त्रास होत आहे. B.m.c.अधिकारी ने त्वरित कारवाई करावी.मुंबई 400103 दहिसर प.
@mybmcWardRN वॉर्ड क्र.8 होली कॉर्स आय.सी.कॉलनी सेंट चर्च थॉमस कंपाऊंड येथे मलबार या नावाने अनाधिकृत हॉटेल सुरू झाले आहे.कोणते ही पोलिस n.o.c.अग्निशमन दल b.m.c. फूड लायसेन्स कोणते परमिशन नसून हे चालू आहे कृपया BMC ने कायदेशीर कारवाई करावी. बोरीवली मुंबई 103
@CMOMaharashtra मा.श्री. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महिला psi दुर्गा यांची अशी वागणूक शिवीगाळ करणे नेंमप्लेट तोंडावर फेकणे जनतेला अशी वागणूक देणे हे योग्य आहे का आपण याची चौकशी करून लवकर निलंबित करावे व जे अधिकारी असे वागणूक करतील त्यांना घरी बसवावे.
@CPMumbaiPolice श्री.देवेन भारती साहेब मुंबई पोलिसांची अशी वागणूक उघड शिविगाळ व एका महिला p.s.i वर्दित दुसऱ्या महिलेवर स्वतःचे नावाचे बँच फेकून मारणे तसेच सामान्य जनतेला अशी वागणूक देणे हे योग्य आहे का आपण चौकशी करून यांना निलंबियाची कारवाई करावी.मी मुंबईकर
@mybmcWardRN दिनांक 31.7.2025.वॉर्ड क्रमांक 1 येथे आय.सी.कॉलनी गणपत पाटील नगर गल्ली नंबर 14 समोरील नाक्यावर रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत कृपया.b.m.c. अधिकाऱ्यांनी ताबडतोप निवारण करून द्यावे बोरीवली (प.) मुंबई 400103 धन्यवाद..!
@mybmcWardRN दिनांक 12.07.2025 वॉर्ड क्र.8 आय.सी.कॉलनी आशीर्वाद हॉटेल समोर ममोज झुणका भाकर च्या बाजूला अनाधिकृतपने शेड बांधून भर रस्त्यात चायनीज विक्री सुरू आहे. सायंकाळी 7 ते रात्री 1.30 पर्यंत येथे असतात. B.M.C अधिकाऱ्यांनी ने ताबडतोप कारवाई करावी.दहिसर प.