@Marathi_Rash उत्तम..आता मोदी सरकार ने सगळे पेंडिंग bills पास करून घ्यावेत..शेवटी बीजेपी पेक्षा देश हिताचा कोणीच विचार करीत नाही. Khangress तर बिलकुलच नाही. UCC, delimitation, women's reservation, One nation one election.. आता होऊन जाऊ द्या.स्पेशल majority येत आहे आता. Librandu na burnol dya
@Core_punekar पण आपण उघडपणे व्यक्त होत नाही..आजकाल सोशल मीडिया चा जमाना आहे..समाजा पर्यंत खरी बाजू पोहोचणे आवश्यक आहे..आणि ते शक्य आहे..आपल्याला inferiority complex असण्याची काहीच आवश्यकता नाहिये..