सारखनी जंगलात गेल्या दोन दिवसापासून वणवा पेटून आग लागली आहे, आग २ दिवसापासून नियंत्रणात आलेली नाही, हा गंभीर विषय आहे, @VanVibhag याच्या कढे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, @abpmajhatv@zee24taasnews@ibnlokmattv1
महान संत तपस्वी डॉ, रामराव��ीबापू यांचे काल दि 30,10,2020 रोजी लीलावती हॉस्पिटलमध्ये मध्ये दुःखद निधन झाले
अनंत विधी 2,11,2020 रोजी आहे
बापू चा जन्म गुरू पौर्णिमेच्या दिवशी झाला होता
आणि
अश्विन पौर्णिमा (कोजागिरी पौर्णिमा)च्या दिवशी बापू शिव झाले
😭😭😭😭😭
Shri Ramrao Bapu Maharaj Ji will be remembered for his service to society and rich spiritual knowledge. He worked tirelessly to alleviate poverty and human suffering. I had the honour of meeting him a few months ago. In this sad hour, my thoughts are with his devotees. Om Shanti.
चक्का जाम मध्ये दुकाने बंद करतात तशीच परिस्थिती, corona कुठेच दिसत नाही अन् गांभीर्य सुद्धा नाही, "दिवसा गर्दी अन् रात्री वाळू तस्करी" शासन व प्रशासन या विषयात गांभीर्याने लक्ष ��्यायला हवं. "सरखणी, जिल्हा. नांदेड" @CMOMaharashtra @DGPMaharashtra गुटखा, दारू लपून छपून सुरूच आहे,
सलाम त्या पोलिस कर्मचाऱ्यांना🙏🏻🙏🏻
ज्यांनी भारतीय कायद्याचं परिणाम न बघता हा पाऊल उचॅलेत,
ज्यास्तीस जास्त काय होणार, फक्त सस्पेंड करणार तुम्हाला महिन्या साठी🙏🏻🙏🏻
पण तुम्ही मीसाल कायम केलेत!!
धन्यवाद