साऱ्या कोवळ्या जीवांना,
अक्षरांचा स्पर्श दिला.
उजेडाचे दान देण्या,
झोपडीत सूर्य आला.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभुषण, कर्मवीर डॉ. भाऊराव (आण्णा) पाटील जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
सत्तेसाठी आपल्या विचारधारे विरोधात असणारा पगडा नाकारण्याचं धाडस ठेवणारा, राज्याची भौगोलिक, राजकिय, सामाजिक, आर्थिक जाण असणारा नेता, कालकथित अजितदादा पवार यांना भावपुर्ण श्रध्दांजली !
मी तुम्हाला हिंसा शिकवू शकत नाही, कारण मी स्वतः त्यावर विश्वास ठेवत नाही. मी तुम्हाला फक्त कोणासमोरही डोके टेकवू नका हे शिकवू शकतो,"
~महात्मा गांधी
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
साऱ्या कोवळ्या जीवांना,
अक्षरांचा स्पर्श दिला.
उजेडाचे दान देण्या,
झोपडीत सूर्य आला.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभुषण, कर्मवीर डॉ. भाऊराव (आण्णा) पाटील जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !