मुसळधार पावसामुळे आज(ता.१५) होणारे अंतीम वर्षाचे सर्व पेपर #पुणे विद्यापीठाने रद्द केले. आॅफलाइन , आॅनलाईन यापैकी कोणतीही परीक्षा होणार नाही.
परीक्षा केंद्रांमध्ये पाणी आले, डेटा सेंटर मध्ये प्रोब्लेम आला आहे, अशी, माहिती परीक्ष संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली.
@SPPUSUofficial
माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आणि माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली वाचकांच्या विनंतीवरून माझ्या विभागाने उद्यापासून ग्र��थालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
MHT-CET 2020 प्रवेश परीक्षेच्या PCM व PCB या गटाकरीता ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे प्रवेश पत्र डाऊनलोड केलेले आहे परंतु अतिवृष्टीसारख्या कारणांमुळे ते परीक्षेला बसू शकले नाहीत,अशा विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा स���धी दिली जाईल. त्यांची विशेष सत्रात परीक्षा घेतली जाईल.
मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब आणि उपमुख्यमंत्री मा. ���जितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने दिलेल्या शब्दाची पूर्तता केली आहे, सर्व कर्मचारी बांधवांचे अभिनं��न
जागतिक हात धुवा दिवसाचे औचित्य साधत उच्च व तंत्र शिक्षण विभाग ,युनिसेफ, राष्ट्रीय सेवा योजना आणि रोटरी क्लब आयोजित कार्यशाळेत आज सहभाग नोंदविला. #माझेकुटुंब_माझीजबाबदारी मोहिमेअंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवका��नी केलेले काम उल्लेखनीय आहे. सर्वांना या दिनाच्या शुभेच्छा!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आजही तांत्��िक अडचणींना सामोरे जावे लागते आहे. ज्या विषयांची परीक्षा आहे त्याऐवजी दुसऱ्या विषयाचा पेपर सुरू आला, विषयाचे माध्यम इंग्रजी असताना मराठीतून प्रश्न विचारले होते, वेळापत्रकानुसार पेपर न येता दुसऱ्याच
विषयाचे (१/२)
आज सुद्धा #पुणे विद्यापीठाच्या बऱ्याच ENGINEERING च्या विद्यार्थ्यांना ला QUESTION मध्ये असलेल्या DIAGRAMS दिसल्याच नाही. विद्यापीठ सांगताय परीक्षा परत घेऊ पण हे सोल्युशन नाही वारं वर परीक्षा तरी किती वेळ द्यायच्या हा खरा प्रश्न आहे
कोणताही विद्यार्थी कोणत्याही कारणाने परिक्षेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही मा. कुलगुरूंनी दिलेली आहे. आजही किरकोळ अडचणी वगळता ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा सुरळीत....