National award winner 2020. Director -Writer of the film ‘Goshta Eka Paithanichi’. Writer-director-producer of State award winning film- ‘Jayjaykar’(2014)
आनंदाची बातमी मित्रांनो..
आपल्याला ‘फिल्मफेअर’ मिळालं..
तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशिर्वादानेच हे शक्य झालंय.
‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाची टीम.. सगळे कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, प्लॅनेट मराठी आणि फिल्मफेअर चे मनापासून आभार..
@goshtaekapaithanichi @planetmarthi @filmfare
राष्ट्रीय स्तर पर महाराष्ट्र का गौरव। #68वें_राष्ट्रीय_फिल्म_पुरस्कार का वितरण राष्ट्रपती @rashtrapatibhvn के हाथों, @ShantanuRode18 द्वारा निर्देशित फिल्म 'गोष्ठ एका पैठणीची' को रजत कमल सर्वश्रेष्ठ फिल्म का राष्ट्रीय पुरस्कार जीतने पर हार्दिक बधाई.!आपकी मुलाकात यादगार रहेगी.!💐
It was a proud moment to receive ‘68th National Award’ for Best Marathi film- ‘Goshta Eka Paithanichi’. It would not have been possible without your help dear friends.
I thank the producers, technicians, actors and well wishers. Thanks a lot. 🙏🙏🙏 #nationalfilmawards
@AmolAJ31 एखाद्या फिल्म ला नॅशनल अवॉर्ड मिळणे आणि फिल्म 'रिलीज' झालेली असणे, या दोन गोष्टींचा काहीही संबंध नसतो. पूर्ण माहिती करून घ्या. त्या शिवाय कुणालाही नावं ठेवू नका.
‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्या बद्दल गोव्याचे मुख्यमंत्री मा. श्री प्रमोद सावंतजी यांच्या हस्ते ‘गोवा मराठी चित्रपट महोत्सवात’ सन्मान करण्यात आला.
आयोजकांचे मनापासून आभार.
आपणा सर्वांच्या आशिर्वादामुळे हे शक्य झालं. असेच आशीर्वाद असू द्या. 🙏🙏🙏