भाजपकडे बहुमत असताना त्यांना नव्या पक्षांची गरज का भासते? त्यांना एकट्याने लढण्यासाठी आत्मविश्वास नाही का? हा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा प्रश्न आहे.
#JayantPatil#Maharashtra#NCP
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. @Jayant_R_Patil साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
@NCPspeaks
महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री आणि माजी जलसंपदा मंत्री इस्लामपूर मतदारसंघातून सलग सात वेळा निवडून येणारे आमदार जयंतराव पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा 🎂🎉
एकनिष्ठते च उत्तम उदाहरण जयंत पाटील साहेब
परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम 💪
@Jayant_R_Patil