@RajputRanjanaa अशा अज्ञान कट्टर पंथीयांना त्यांचे आका भडकावत असतात ... आणि हे अकलेचा पत्ता नसलेले कटमूल्य हमारे पूरखो की जमीन म्हणत फिरत आहेत त्यांच्या बाप कुठला तुर्की आणि अफगाणिस्तान मधले त्यांची जमीन कुठली ??
हे सर्व भाजपाचे कारस्थान असू शकतो कारण आता धोका दिसत आहे
@JainGoldnMandir जगातले सर्व महाराज एका माळेचे मणी मग तो आसाराम असो की कोणीही असो अज्ञानाने भरलेला मोठा डेरा कोणता छोटा डेरा बस अज्ञानाचा डेरा आहे एवढं मात्र खरं.
आणि जनतेने आत्मपरीक्षण नावाची चीज आपल्यापाशी ठेवलेलीच नाही ती दुसऱ्यालाच अर्पण केलेले आहे.
@bbcnewsmarathi अगदी बरोबर आहे प्रत्येक जण अशा आवाजाचा त्रासातून जात आहे शासन फक्त बघायची भूमिका घेते.
माझे तर कुत्रे प्राणी लहान लेकरं आणि आम्ही स्वतः याचा खूप त्रास अनुभवतो आणि गल्लीमध्ये मला अशा गणेश मंडळाचा किंवा धार्मिक कार्��क्रमाचा विरोध घ्यावा लागतो
@news24tvchannel@kj_srivatsan अशा गुंडांना पोलीस का पकडत नाही हे खरे आतंकवादी आहेत शाळेची दुर्दशा दाखवल्या तर ह्यांच्या डीला का कळवते....
अनाडी गाव वालो देश को बर्बाद मत करो....